शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

६२ शेतकरी करणार मत्स्यपालनाचा व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:32 IST

६२ शेतकऱ्यांना शेततळ््यातील मत्स्यपालनाचे प्रशिक्षण रायगड जिल्ह्यातील कोकण येथे नुकतेच देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवेळी पडणारा पाऊस. निसर्गाची शेतीवर होणारी अवकृपा. यामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय तोट्यात चालला आहे. शेतीला पूरक व्यवसाय केल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक विस्कटलेली घडी नीट बसणार नाही. हीच बाब हेरून जिल्हा कृषी कार्यालायातील कृषी तंत्रणान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्ह्यातील ६२ शेतकऱ्यांना शेततळ््यातील मत्स्यपालनाचे प्रशिक्षण रायगड जिल्ह्यातील कोकण येथे नुकतेच देण्यातआले.हे प्रशिक्षण आत्माचे प्रकल्प संचालक बाळासाहेब शिंदे, उपसंचालक अनिरुद्ध मगर यांच्या मार्गदर्शनाखाली २१ ते २३ आॅगस्ट व २६ ते २८ आॅगस्ट या दोन टप्प्यामध्ये देण्यात आले. यात जिल्ह्यातील ६२ शेतकरी व ३ आत्माचे कर्मचारी उपस्थित होते. यात गोड्या पाण्यात मत्स्यपालन कसे करावे, माशांची काळजी कशी घ्यावी, मत्स्य खाद्य तयार करणे, मत्स्य बीज बनविणे, मास्यांवर येणा-या विविध रोगांची ओळख करून त्यावर उपाय कशे करावेत आदी. विषयांवर शेतक-यांना प्रशिक्षण देण्यातआले. कार्यक्रम यशस्वितेसाठी आत्माचे दत्तात्रय सूर्यवंशी, धैर्यशील पाटील, सचिन राठोड आदींनी प्रयत्न केले.शेतक-यांनी बांधली ८२५९ शेततळीजिल्ह्यातील जालना, भोकरदन, बदनापूर, अंबड, मंठा, घनसावंगी, परतूर आणि जाफराबाद या तालुक्यातील शेतक-यांनी मागेल त्याला शेततळी या योजनेअंतर्गत ८२५९ शेततळी बांधली आहेत. यातील असंख्य शेततळ््यांचे अस्तरीकरण देखील झालेले आहे. पाणी उपलब्ध असलेल्या शेततळ््यांत प्रशिक्षणार्थींना आता कटला, मृगल, रोहू आदी माशांचे मस्यपालन करता येणार आहे. परिणामी शेतक-यांच्या उत्पनात दुपटीने वाढ होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र