शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

२७ भरारी पथके तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:35 IST

जालना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरु आहे. उमेदवार, कार्यकर्त्यांकडून गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी संपूर्ण मतदारसंघात भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरु आहे. उमेदवार, कार्यकर्त्यांकडून गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी संपूर्ण मतदारसंघात भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून वेगवेगळ््या भागात नियमित गस्त सुरु झाली आहे. दरम्यान, भरारी पथकाकडूनही काही चुका, गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी त्यांच्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सातत्याने याद्वारे पथकांवरही नजर ठेवली जाणार आहे.जालना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने विधानसभा मतदारसंघनिहाय टप्पे केले आहेत. या सर्वच क्षेत्रात करडी नजर ठेवली जात आहे. कोठेही गैरप्रकार घडून नयेत, घडत असल्यास तातडीने संबंधित ठिकाणी पोहोचता यावे, यासाठी तब्बल २७ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांचे काम सुरु झाले आहे. वेगवेगळ््या मार्गावर ही पथके गस्त घालत आहेत. दरम्यान, या पथकांकडूनही काही चुका, गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी त्यांना पुरविण्यात आलेल्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती उपनिवडणूक अधिकारी राजीव नंदकर यांनी दिले. या यंत्रणेद्वारे निवडणूक आयोगाचे अधिकारी आपल्या मोबाईलवरुन या वाहनांवर नजर ठेवणार आहेत. पथकाचे लोकेशन, त्यांचा धावता प्रवास या सगळ््या बाबी मोबाईवरुन ट्रेस करण्यात येणार आहे.प्रत्येक घटनेचे चित्रीकरण होणार असून, यासाठी १५ पथकांकडे व्हिडीओ कॅमेरे देण्यात आले असून, २७ कॅमेरे या पथकाकडे असणार आहे. प्रत्येक घटना हे पथक कॅमेऱ्यात कैद करणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalna Policeजालना पोलीस