वॉशिंग्टन: संपूर्ण जगात खळबळ उडवून देणाऱ्या झिका विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या औषधाचा शोध लावल्याचा दावा अमेरिकन संशोधकांनी केला आहे. १९४७ मध्ये यूगांडात हा विषाणू आढ़ळला होता. डासांपासून होणाऱ्या झिका विषाणू बाधित बाळ दोन दिवसापूर्वी स्पेन मध्ये जन्मले होते.
'झिका' प्रतिबंधक औषधाचा शोध
By admin | Updated: July 28, 2016 05:26 IST