श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष यासीन मलिक याला त्याची न्यायालयाच्या आदेशाने सुटका होताच ताब्यात घेण्यात आले. काश्मीर खोऱ्यामध्ये काश्मिरी पंडित आणि सैनिकांच्या वसाहती बांधण्यास विरोध करणारे चर्चासत्र आयोजित करण्यास हुरियत कॉन्फरन्सला राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतरही त्याला स्थानबद्ध करण्यात आले.
यासीन मलिकला जामिनानंतर अटक
By admin | Updated: June 13, 2016 06:35 IST