शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

जगातलं पहिलं गर्भनिरोधक अॅप, वाचा कसं वापरायचं

By admin | Updated: February 13, 2017 06:46 IST

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कंडोम किंवा अन्य गर्भनिरोधक गोळ्यांवर पर्याय

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 13 - जगभरात सध्या गर्भनिरोधक अॅपबाबत चर्चा सुरू आहे. पहिल्यांदाच ब्रिटन सरकारने या अॅपला मान्यता दिली आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कंडोम किंवा अन्य गर्भनिरोधक गोळ्यांवर पर्याय म्हणून या अॅपकडे पाहिलं जात आहे. 
 
हफिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार,  'नॅचरल सायकल' नावाच्या या अॅपला ब्रिटन सरकारच्या 'मेडिसिन अॅन्ड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी अॅजेन्सी'कडून परवानगी मिळाली आहे. हे अॅप पारंपारिक गर्भनिरोधकापेक्षाही 99 टक्के उत्तम कार्य करत असल्याचं सांगितलं जात आहे.  
 
कसं वापरायचं हे अॅप -
याच्या वापरासाठी महिलेला रोज सकाळी आपल्या जीभेखालील तापमान नोंदवणं गरजेचं आहे. त्यानंतर  तापमानाची नोंद या अॅपमध्ये करावी. त्यानुसार महिला गर्भवती राहण्याची  किती शक्यता आहे हे अॅप सांगेल. 
म्हणजे ज्या दिवशी अॅप हिरवा रंग दाखवेल त्यादिवशी सेक्स केल्यास महिलेची गर्भवती राहण्याची शक्यता फार कमी असते. पण जर अॅपने लाल रंग दाखवला तर महिलेची गर्भवती राहण्याची शक्यता दाट असते, आणि सुरक्षापुर्वक सेक्स करावा अशी सुचना त्या महिलेला मिळते.  
 
सध्या 161 देशातील 1 लाख 50 हजार स्त्रिया या अॅपचा वापर करत असल्याची माहिती आहे.  हे अॅप नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक डॉक्टर राउल शेरवित्ज  आणि त्यांची पत्नी एलिना बेर्गलुंड यांनी डेव्हलप केलं आहे.  2013 मध्ये हिग्स बोसॉन पार्टिकलाचा शोध घेण्याबद्दल दोघांचा नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.