शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोनवर पुरुषांच्या तुलनेत महिला पाहतात अधिक पॉर्न

By admin | Updated: April 18, 2017 14:16 IST

पुरुष हे महिलांच्या तुलनेत अधिक पॉर्न फिल्म पाहतात, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. पण पुरुषांपेक्षा महिलाच

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 18 - पुरुष हे महिलांच्या तुलनेत अधिक पॉर्न फिल्म पाहतात, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. पण पुरुषांपेक्षा महिलाच पॉर्न पाहण्यासाठी अधिक उत्सुक असल्याचे एका अवहवालातून समोर आले आहे. स्मार्टफोनवर  पुरुषांच्या तुलनेत महिलांकडूनच जास्त पॉर्न पाहिले जाते, असेही या अहवालात म्हटले आहे.
जगभरातील पोर्नसाइटवर 72 ट्रॅफिक हा स्मार्टफोनस टॅब आणि अन्य मोबाईलवरून येत असतो. दरम्यान, मोबाईल वरून पॉर्न पाहाणाऱ्यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असल्याचा दावा एका प्रसिद्ध पॉर्नसाईटने केला आहे. पोर्नहबने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार पुरुषांच्या तुलनेत महिला पोर्न पाहण्यामध्ये 16 टक्क्यांनी आघाडीवर आहेत. 
त्याबरोबरच  वाढत्यावयाबरोबरच पॉर्न पाहणाऱ्यांचा आकडाही वाढत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. 55 वर्षांहून अधिक वयाच्या महिला समवयीन पुरुषांपेक्षा 40 टक्क्यांहून अधिक पॉर्न पाहतात. तर ज्या महिलांचे वय 66 वर्षांहून अधिक आहे. अशांचे पॉर्न पाहण्याचे प्रमाण 66 टक्क्यांहून अधिक आहे.