शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

‘महिलांना सर्वकाही मिळू शकत नाही’

By admin | Updated: July 4, 2014 05:27 IST

कोलोरॅडोतील अ‍ॅस्पेन आयडियाड फेस्टीवलमध्ये नूयी यांनी मनमोकळा संवाद साधला. त्या म्हणाल्या, महिला सर्व काही मिळवू शकतात, असे मला वाटत नाही

न्यूयॉर्क : घर आणि आॅफिस या दोन्ही विश्वाचा आनंद महिलांना मिळू शकत नाही, असे जगातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक ‘पेप्सीको’च्या भारतीय वंशाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदिरा नूयी यांनी म्हटले आहे. कार्यालयातील कामकाज आणि घरातील कौटुंबिक जीवन याचा ताळमेळ घालणे कठीण बनल्याचे त्यांनी मान्य केले. माझी मुलगी मला चांगली आई मानत असेल याबाबत मला शंका असल्याचेही त्या म्हणाल्या. कोलोरॅडोतील अ‍ॅस्पेन आयडियाड फेस्टीवलमध्ये नूयी यांनी मनमोकळा संवाद साधला. त्या म्हणाल्या, महिला सर्व काही मिळवू शकतात, असे मला वाटत नाही. आम्ही सर्वकाही मिळवू शकतो, असा केवळ आम्ही दावा करतो. फोर्ब्ज आणि इतर प्रकाशनांच्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये सातत्याने स्थान पटकावणाऱ्या नूयी म्हणाल्या की, पतीसह दोन मुलींचे पालनपोषण करण्यात मला अनेकदा अपराधीपणाच्या भावनेला सामोरे जावे लागले. मी सुटी घेऊ शकत नव्हते. त्यामुळे मला मुलींच्या शाळेतील कार्यक्रमात सहभागी होता येऊ शकत नव्हते. हे मला अनेकदा बोचलेले आहे. (वृत्तसंस्था)