शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन कार्ड मिळणं होणार कठीण, ट्रम्प देणार नवा झटका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 12:30 IST

अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीयांसह अनेकांची ग्रीनकार्ड मिळण्याची आशा मावळणार

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 9 -अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या परदेशातील नागरिकांना राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प जोरदार धक्का देण्याची तयारी करत आहेत. अमेरिकेच्या दोन सिनेटर्सनी संसदेत स्थलांतरितांची संख्या निम्म्याने कमी करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाचा प्रस्ताव ठेवला आहे.  
 
हा प्रस्ताव ट्रम्प यांच्या पार्टीचे सिनेटर  टॉम कॉटन  आणि डेमोक्रेट पार्टीचे सिनेटर डेव्हिड पर्ड्यू यांनी मांडला आहे. स्थलांतरितांसाठी असलेल्या नियमांमध्ये बदल करण्य़ाचा हा प्रस्ताव आहे. यानुसार पुढील 10 वर्षात कायद्याने अमेरिकेत राहणा-या स्थलांतरितांचीही संख्या कमी करण्याची तरतूद आहे.  तसेच दरवर्षी अमेरिकेतदाखल होणा-या परदेशी नागरिकांची संख्या कमी होण्यास त्यामुळे मदत होणार आहे.   सध्या अमेरिका दरवर्षी 10 लाख नागरिकांना प्रवेश देतं हा प्रस्ताव मान्य झाल्यास केवळ 5 लाख नागरिकांना परवानगी मिळेल. यामुळे ज्यांना ग्रीन कार्ड मिळालेलं नाही त्यांच्यावर याचा परिणाम होऊ शकतो. 
 
सध्या भारतीय व्यक्तीला ग्रीनकार्ड मिळण्यासाठी १० ते ३५ वर्षे वाट बघावी लागते, हा काळ विधेयक मंजूर झाल्यास आणखी वाढू शकतो. या विधेयकात एच १ बी व्हिसाबाबत काही म्हटलेले नाही. हे विधेयक मंजूर झाले, तर पहिल्या वर्षी स्थलांतरितांची संख्या 6,37,960 इतकी कमी होईल तर दहाव्या वर्षांपर्यंत ही संख्या 5,39,958 इतकी खाली येईल. अमेरिकेत 2015 मध्ये 10,51,031 इतके स्थलांतरित आले होते, यामध्ये 50 टक्के कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विधेयकाला  ट्रम्प प्रशासनाचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे.