शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच का करीत नाही स्मार्टफोन चार्ज?

By admin | Updated: August 27, 2016 06:02 IST

: रात्री, झोपण्यापूर्वीच तुम्ही स्मार्टफोन चार्जिंगसाठी का ठेवत नाही? कदाचित फोन जास्त गरम होण्याची भीती वाटते का?

न्यूयॉर्क : रात्री, झोपण्यापूर्वीच तुम्ही स्मार्टफोन चार्जिंगसाठी का ठेवत नाही? कदाचित फोन जास्त गरम होण्याची भीती वाटते का? बॅटरी खराब होण्याचा धोका वाटतो का? या आणि यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे यातील तज्ज्ञांनीच आता दिली आहेत. त्यामुळे रात्री स्मार्टफोन चार्जिंग करताना आता कुठलीही शंका बाळगण्याचे कारण नाही. स्मार्टफोन हे खऱ्या अर्थाने स्मार्ट आहेत. चार्जिंग होताना कुठे थांबायचे ्रफोनला कळते.35 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानच बॅटरीला नुकसान पोहोचवू शकते, अशी माहिती अ‍ॅपल कंपनीच्या वेबसाईटवर आहे.>कारण काय?स्मार्टफोन रात्रीच चार्ज केला, तर सकाळी बॅटरी फुल्ल राहते; पण रात्री फोन चार्ज करावा की नाही, याबाबत साशंकता आहे. स्मार्टफोन दोन वर्षांपेक्षा अधिक चालणार नाही, असे गृहीत धरूनच अनेक जण हा फोन वापरत असतात. त्यामुळे बॅटरीत काही समस्या निर्माण झाली, तर त्याकडे दुर्लक्ष करून नव्या फोनबाबत उत्कंठा सुरू होते. >फोन गरम होण्याची भीती अधिकरात्री फोन चार्ज न करण्याचे अनेक जणांचे हेच कारण आहे की, फोनला काही नुकसान होऊ नये. फोन अधिक गरम होण्याची शक्यता त्यांना वाटते. >फोनमध्ये लिथियम बॅटरी असते. बॅटरीमध्ये ओव्हरचार्जिंगचा धोका नसतो. आयफोन आणि अ‍ॅण्ड्राईड फोनमध्ये एक चिप बसविलेली असते. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता नसते. - इदो कॅम्पोस, अँकर कंपनीचे प्रवक्ते >बहुतांश स्मार्टफोन कंपन्या हे नव्या बॅटरी वापरतात. ज्यात असे तंत्रज्ञान असते की, चार्जिंगची प्रक्रिया ही जलदगतीने होते. हे तंत्रज्ञान असे आहे की, चार्जर ज्या प्रमाणात विजेचा पुरवठा करते त्या प्रमाणात फोन चार्जिंग अ‍ॅडजेस्ट करून घेतो. - हतेम झेईन, ओसिया कंपनी