शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 08:16 IST

Susie Wiles : सूझी विल्स यांची नियुक्ती हा डोनाल्ड ट्रम्प यांचा जानेवारीत होणाऱ्या संभाव्य शपथविधीपूर्वीचा पहिला मोठा निर्णय आहे.

Susie Wiles :  अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूझी विल्स यांची व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित उप-राष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी याला दुजोरा दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ बनणाऱ्या सूझी विल्स या पहिल्या महिला असतील. सूझी विल्स यांची नियुक्ती हा डोनाल्ड ट्रम्प यांचा जानेवारीत होणाऱ्या संभाव्य शपथविधीपूर्वीचा पहिला मोठा निर्णय आहे.

आपल्या आदेशात डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, "सूझी विल्स यांनी मला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय विजय मिळविण्यात मदत केली. त्या माझ्या २०१६ आणि २०२० च्या यशस्वी अभियानाचा एक अविभाज्य घटक होत्या. सूझी विल्स या कठोर, स्मार्ट, इनोव्हेटिव्ह आहेत. अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी त्या अथक परिश्रम करत राहतील. युनायटेड स्टेट्सच्या इतिहासातील पहिली महिला चीफ ऑफ स्टाफ म्हणून सूझी विल्स यांनी काम करणे हा एक योग्य सन्मान आहे."

कोण आहेत सूझी विल्स?सूझी विल्स फ्लोरिडातील अनुभवी रिपब्लिकन रणनीतीकार आहेत. सूझी विल्स यांनी २०१६ आणि २०२० मध्ये फ्लोरिडामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले होते. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत शिस्तबद्ध आणि चांगल्या पद्धतीने चालवलेल्या अभियानाचे संपूर्ण श्रेय सूझी विल्स यांना दिले जात आहे. यापूर्वी, त्यांनी रिक स्कॉटची फ्लोरिडाच्या गव्हर्नरसाठी २०१० च्या यशस्वी मोहिमेचे व्यवस्थापन केले होते. तसेच, माजी यूटा गव्हर्नर जॉन हंट्समन यांच्या २०१२ च्या अध्यक्षीय शर्यतीसाठी काहीकाळ प्रचार व्यवस्थापक म्हणून काम केले होते.

चीफ ऑफ स्टाफचे काम काय?चीफ ऑफ स्टाफ हे अमेरिका सरकारमधील कॅबिनेट पद आहे. त्याची नियुक्ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करतात. यासाठी सिनेटच्या मंजुरीची आवश्यकता नाही. या पदावर नियुक्त केलेली व्यक्ती केवळ राष्ट्राध्यक्षांना रिपोर्ट करत असते. चीफ ऑफ स्टाफचे काम राष्ट्राध्यक्षांचा अजेंडा लागू करणे तसेच प्रतिस्पर्धी राजकीय आणि धोरणात्मक प्राधान्यक्रम नियंत्रित करणे हे आहे.याशिवाय राष्ट्राध्यक्षांना भेटणाऱ्या लोकांना कधी आणि कसे बोलावायचे हेही चीफ ऑफ स्टाफद्वारे ठरवले जाते. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीयUS ElectionAmerica Election