शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ओरलँडो हत्याकांड आम्ही घडविले

By admin | Updated: June 14, 2016 04:52 IST

ओरलँडो येथील गे नाइट क्लब हत्याकांडाची जबाबदारी सोमवारी इसिसने घेतली आहे. हे हत्याकांड ‘इस्लामच्या सैनिकाने’ घडविल्याचे म्हटले.

बैरूत : ओरलँडो येथील गे नाइट क्लब हत्याकांडाची जबाबदारी सोमवारी इसिसने घेतली आहे. हे हत्याकांड ‘इस्लामच्या सैनिकाने’ घडविल्याचे म्हटले.इस्लामच्या सैनिकांपैकी एकाला परमेश्वराने ओरलँडोच्या क्लबमध्ये हत्याकांड घडविण्यास परवानगी दिली, असे अल बयान रेडिओच्या बातमीपत्रात म्हटले. वृत्तसंस्था अमाकने रविवारी गे नाइट क्लबवरील हल्ला इस्लामिक स्टेटच्या सैनिकाने केल्याचे म्हटले होते. या हत्याकांडात ५० जण ठार व ५३ जण जखमी झाले. हल्लेखोर ओमर मतीनही यात ठार झाला. अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यांनंतरचे हे मोठे हत्याकांड ठरले आहे. (वृत्तसंस्था)एकाला अटक दक्षिण कॅरोलिनात तीन बंदुका व स्फोटकांची रसायने बाळगणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली. आपण ‘गे प्राइड परेड’कडे जात होतो, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. पश्चिम हॉलीवूडमध्ये दरवर्षी होणाऱ्या ‘गे प्राइड परेड’मध्ये (समलिंगी व्यक्तींची मिरवणूक) हजारो लोक सहभागी होतात. जेम्स वेस्ले हॉवेल (२०) असे या आरोपीचे नाव आहे.