शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

चक्क एका विद्यार्थिनीसाठी रेल्वेचा थांबा..

By admin | Updated: January 12, 2016 13:01 IST

जपान रेल्वेने एका प्रवाशासाठी रेल्वेचा थांबा केला आहे. जपान मधील अतिशय दूरस्थ ठिकाणी असलेले होक्काइदो जवळील उत्तर बेटावरील कामी-शिर्टीकी (Kami-Shirataki) रेल्वे स्टेशनवर चक्क एका

ऑनलाइन लोकमत

होक्काइदो(जपान), दि. ११ -  जपान रेल्वेने एका प्रवाशासाठी रेल्वेचा थांबा केला आहे. जपान मधील अतिशय दूरस्थ ठिकाणी असलेले होक्काइदो जवळील उत्तर बेटावरील कामी-शिर्टीकी (Kami-Shirataki)  रेल्वे स्टेशनवर चक्क एका शाळेतील मुलीसाठी रेल्वे रोज थांबत असल्याची बातमी आहे. ही बातमी स्थानिक माध्यामात (सीसीटीव्ही) फिरत आहे. यामुळे जपान रेल्वेवर सोशल मिडीयाच्या माध्यामातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 
भारतासारख्या देशात दररोज रेल्वे प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या अगनीत आहे, पण एका प्रवासासाठीचा रेल्वेचा थांबा कदाचित अशक्य आहे. खरं तर, गाडी एका प्रवासी थांबते हो विचित्र वाटतं  पण जपान मध्ये कामी-शिर्टीकी स्टेशनवर एका मुली साठी स्थानक खुले आहे. सीसीटीव्हीच्या बातम्यानुसार हे वृत्त आहे.  
गेल्या ३ वर्षापासून महाविद्यालयात शिकणारी ती मुलगी साकाळी ७ वा ४ मिनिटाची गाडी पकडते आणि येताना सांयकाळी ५ वा. ८ मिनिटाच्या गाडीने शाळेतून माघारी परतते. 
सीसीटीव्हीने दिलेल्या माहीतीनुसार महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीची पदवी मार्च २०१६ पर्यंत संपेल आणि त्यानंतर स्टेशन बंद करण्यात येणार आहे.