शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

बेपत्ता विद्यार्थ्यांबाबतच्या निदर्शनांना हिंसक वळण

By admin | Updated: December 3, 2014 01:20 IST

४३ बेपत्ता मेक्सिकन विद्यार्थ्यांसंदर्भात आयोजित शांततापूर्ण आंदोलनाचा राजधानीत सोमवारी हिंसाचारात शेवट झाला.

मेक्सिको सिटी : ४३ बेपत्ता मेक्सिकन विद्यार्थ्यांसंदर्भात आयोजित शांततापूर्ण आंदोलनाचा राजधानीत सोमवारी हिंसाचारात शेवट झाला. मेक्सिको सिटीच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. बेपत्ता विद्यार्थ्यांचे हत्याकांड झाल्याचे मानण्यात येते. मोर्चेकऱ्यांनी राष्ट्राध्यक्ष एन्रिक पेना नाईटो यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. ‘एंजल आॅफ इण्डिपेण्डन्स मोनुमेन्ट’ येथे आयोजित मेळाव्यात बेपत्ता विद्यार्थ्यांचे पालकही सहभागी झाले होते. त्यांना उद्देशून मोर्चेकऱ्यांनी ‘तुम्ही एकटे नाही आहात’ अशा घोषणा दिल्या. दरम्यान, अंधार होताच मुखवटे परिधान केलेल्या आंदोलकांच्या एका छोट्या गटाने राजधानीतील बँकांवर आगीच्या गोळ्यांचा मारा करून अनेक दुकानांच्या खिडक्या फोडल्या. सिनेटचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांनी निदर्शकांना हुसकावून लावण्यासाठी त्यांच्यावर अग्निशमन यंत्राच्या फवाऱ्याचा मारा करून चार जणांना ताब्यात घेतले. गुईरेरो राज्यात निदर्शकांच्या एका गटाने राज्य अधिवक्त्याच्या कार्यालयात तोडफोड करून दोन पोलीस वाहनांसह पाच वाहने जाळली. (वृत्तसंस्था)