शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: हायवेवर ट्रकने दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेली कार

By admin | Updated: April 22, 2017 13:12 IST

अपघातग्रस्त कारला ट्रक हायवेवरुन फरफटत नेत असल्याचा एक नाट्यमय व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - अपघातग्रस्त कारला ट्रक हायवेवरुन फरफटत नेत असल्याचा एक नाट्यमय व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॅलिफोर्निया हायवेवरील हा व्हिडीओ आहे. कारने ट्रकला धडक दिल्यानंतर तिचा चक्काचूर झाला होता. पण गाडी ट्रकमध्येच अडकली होती, ज्याची ड्रायव्हरला जराही कल्पना नव्हती. त्यामुळे ट्रकसोबत कारही हायवेवरुन फरफटत जात होती. कारचालक हात दाखवून कोणातरी ट्रक थांबवा अशी विनंती करत होता. 20 एप्रिल रोजी शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ 60 लाखांहून जास्त लोकांनी पाहिला आहे. 
 
लॉस एंजेलिस टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार ट्रकने किमान दीड किलोमीटरपर्यंत कारला आपल्यासोबत फरफटत नेलं. या ट्रकमधून गाजराची वाहतूक करण्यात येत होती. लेन बदलत असताना कारने ट्रकला मागून धडक दिली होती. आपल्या ट्रकमागे कार फरफटत असल्याची ट्रकचालकाला अजिबात कल्पना नव्हती. 
 
या व्हिडीओत कारचालक हात दाखवत ड्रायव्हर ट्रक थांबत नसल्याचं सांगताना दिसत आहे. हायवेवरुन जाणा-या इतर वाहनचालकांनी अखेर ट्रक थांबवून सुटका केली. 
 
फेसबूकवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत 60 लाख लोकांनी तो पाहिला आहे. तसंत एक लाखाहून जास्त लोकांनी शेअर केला आहे.