शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: दरवाजात अडकलं बोट, आणि ट्रेन झाली सुरु

By admin | Updated: May 18, 2017 17:31 IST

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये निष्काळजीपणामुळे एका तरुणाचं बोट ट्रेनच्या दरवाजात अडकतं.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - चालत्या ट्रेनमधून उतरणे किती धोकादायक असू शकते हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. अनेकदा अशा घटनांमध्ये एखाद्या व्यक्तीचा जीव जाण्याची शक्यता असते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये निष्काळजीपणामुळे एका तरुणाचं बोट ट्रेनच्या दरवाजात अडकतं, आणि इतक्यात ट्रेन सुरु होते. आपलं बोट अडकलं असल्याने तरुणाला ट्रेनसोबत धावावं लागतं. ट्रेनचा वेग वाढण्याआधीच आपलं फसलेलं बोट बाहेर काढण्यात तरुण यशस्वी झाला. मिळालेल्या माहितीनुसार त्याचा जीव वाचला आहे. 
 
चीनमधील पीपल्स डेलीच्या वृत्तानुसार, ही घटना चीनच्या जियांग्सूमधील आहे. ट्रेनमध्ये चढलेल्या या तरुणाच्या लक्षात आलं की आपण चुकीची ट्रेन पकडली आहे. यानंतर त्याची ट्रेनमधून उतरण्यासाठी धावाधाव सुरु झाली. मात्र या घाईगडबडीत त्याचं बोट दरवाजात अडकलं. बोट काढण्याचा प्रयत्न करत असतानाच ट्रेन सुरु झाली. ट्रेन सुरु झाल्यावर तरुणाला ट्रेनसोबत धावण्याशिवाय पर्याय नव्हता. उपस्थित लोकांनी ट्रेन ड्रायव्हरला इशारा देत ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.