शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : फ्रान्सच्या फस्ट लेडीच्या फिगरला ट्रम्प म्हणतात...

By admin | Updated: July 14, 2017 15:03 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या ना कोणत्या कारणानं सतत माध्यमांच्या चर्चेत आसतात.

ऑनलाइन लोकमतपॅरिस, दि. 14 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या ना कोणत्या कारणानं सतत माध्यमांच्या चर्चेत आसतात. सध्या ते फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी अशी काही करामत केली आहे की ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी ब्रिजिट यांच्या फिगरचं कौतुक केलं आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे जगभर जोरदार चर्चा सुरू आहे.ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया यांच्या स्वगतासाठी इमॅन्युअल आणि ब्रिगिट्टी उपस्थित होते. यावेळी ट्रम्प यांनी ब्रिजिट यांच्या दोन्ही गालावर पॅरिस स्टाइल किस केलं. बराच वेळ ते ब्रिजिट यांचा हात हातात घेऊन उभे होते. यावेळच्या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी ब्रिजिट यांच्या सुडौल शरीराचं कौतुक केलं. तुमची फिगर किती चांगली आहे. सुंदर! ट्रम्प यांच्या या वक्तव्यनंतर ब्रिगिट्टी थोड्याशा खजील झाल्याचे पहायला मिळाले. ट्रम्प आणि ब्रिगिट्टी यांचा हा व्हिडिओ सध्या सोलम मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

आणखी वाचा -
मेलेनियाने पुन्हा करुन दाखवलं, ट्रम्प यांच्या "हाती" निराशा 
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष 39 वर्षांचे तर, पत्नी 64 वर्षांची! वर्गशिक्षिकेबरोबर केले लग्न 
डोनाल्ड ट्रम्प यांचा "तो" अवयव अगदी छोटा, सेक्सवर्करचा दावा

दरम्यान, फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल 39 वर्षांचे आणि फर्स्ट लेडी 64 वर्षांची अशी अजब स्थिती आहे. इमॅन्युअल आणि ब्रिगिट्टी यांची प्रेमकथा विलक्षण आहे. इमॅन्युअल आपल्या शिक्षिकेच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी लग्न केले. इमॅन्युअल 15 वर्षांचे असताना ब्रिगिट्टीबरोबर त्यांची पहिल्यांदा ओळख झाली. त्यावेळी ब्रिगिट्टी त्यांना ड्रामा विषय शिकवायची. पहिल्या भेटीतच इमॅन्युअल ब्रिगिट्टीच्या प्रेमात पडले. दोनवर्षांनी त्यांनी आपल्या शिक्षिकेजवळ प्रेमाची कबुली दिली. त्यावेळी ब्रिगिट्टी 42 तर, इमॅन्युअल 17 वर्षांचे होते. ब्रिगिट्टी तीन मुलांची आई होती. तरीही ब्रिगिट्टीला हे प्रेमसंबंध मान्य होते. इमॅन्युअलच्या आई-वडिलांना जेव्हा या प्रेम प्रकरणाबद्दल समजले तेव्हा त्यांनी ब्रिगिट्टीचा नाद सुटावा यासाठी इमॅन्युअलची शाळा बदलली. पण इमॅन्युअल यांनी तू कुठेही जा, मी तुझ्याजवळ परत येईल.तुझ्याशीच लग्न करेन असे आश्वासन दिले होते. इमॅन्युअल 18 वर्षांचा झाल्यानंतर ब्रिगिट्टीने रीतसर घटस्फोट घेतला. 2007 मध्ये इमॅन्युअलने ब्रिगिट्टीबरोबर लग्न केले. त्यावेळी इमॅन्युएल 30 तर, ब्रिगिट्टी 55 वर्षांच्या होत्या. त्यांच्या लग्नाला आता नऊवर्ष झाली असून दोघेही आनंदात आयुष्यात जगत आहेत. ब्रिगिट्टी यांना सात नातवंडे आहेत.