शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - ड्रोन कॅमे-याच्या सहाय्याने उघड केले पत्नीचे विवाहबाहय संबंध

By admin | Updated: November 18, 2016 13:24 IST

विवाहबाहय संबंध ठेवणा-या पत्नीला पकडण्यासाठी अमेरिकेत एका माणसाने ड्रोन कॅमे-याचा वापर केला.

 ऑनलाइन लोकमत 

पेनसिलवेनिया, दि. १८ - विवाहबाहय संबंध ठेवणा-या पत्नीला पकडण्यासाठी अमेरिकेत एका माणसाने ड्रोन कॅमे-याचा वापर केला. जॉन जी असे या माणसाचे नाव असून, उत्तर पेनसिलवेनियामध्ये रहाणा-या या इसमाने ड्रोन कॅमे-याने चित्रीकरण करुन पत्नीचे विवाहबाहयसंबंध असल्याचा दावा केला आहे. 
 
जॉनला पत्नीचे विवाहबाहय संबंध असल्याचा संशय आल्यानंतर त्याने पत्नीच्या ऑफीसच्या मार्गाचे ड्रोन कॅमे-याने चित्रीकरण केले. जॉनची पत्नी डोना घरातून निघाल्यानंतर ऑफीसच्या मार्गाने जात असताना पार्कींग लॉटच्या दिशेने गेली. 
 
डोना जिथे थांबली होती तिथे काळया रंगाची एक एसयूव्ही गाडी आली. डोना गाडीच्या दिशेने गेली दोघांमध्ये काही संवाद झाला. पण जॉनच्या म्हणण्यानुसार पत्नीने गाडीमध्ये बसलेल्या माणसाचे चुंबन घेतले. त्यानंतर डोना दुस-याबाजूने पुढच्या सीटवर जाऊन बसली. 
 
हे व्हिडीओ फुटेजपाहून मी पार उद्धवस्त झालो आहे. मला पत्नीच्या प्रियकराला संपवण्याची इच्छा होत आहे असे निराश झालेल्या जॉनने सांगितले. जॉनने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला असून त्यांचा १८ वर्षांचा संसार संपुष्टात आला. जॉन आणि डोनाला दोन मुले आहेत. पुरावा म्हणून मिळवलेला हा व्हिडीओ जॉनने नंतर युटबवर अपलोड केला.