शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाग्दत्त वधूला इम्प्रेस करण्यासाठी या पठ्ठ्याने ट्रेनच नेली खेचत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 01:39 IST

संडे अँकर । रशियातील प्रकार; पण काही भारतीयांनीही यापूर्वी केले आहेत असे अनेक विक्रम

एखाद्या पहिलवानाला २०० ते ३०० किलो वजन उचलताना खूप त्रास होतो, पण रशियातील एका व्यक्तीने २१७ टन म्हणजेच १ लाख ९७ हजार किलो वजनाची ट्रेन खेचून वर्ल्ड रेकॉर्ड बनविला आहे. त्याचं नाव इवान सौकिन आहे. त्याने हा प्रकार व्लादिवोस्तोक या शहरात केला आहे. इवान हा संपूर्ण त्याच्या शहरात व रशियातही ह्युमन माउंटन म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने इतकं वजन उचलण्यासाठी गेले वर्षभर खूप मेहनत केली होती, असं सांगण्यात येतं.

या इवानने वाग्दत्त वधूला इम्प्रेस करण्यासाठी ही कामगिरी करून दाखविली. यापुढे १२ हजार चारशे टन वजनाच्या जहाजाला खेचण्याचा प्रयत्न हा इवान करणार आहे. एवढे जास्त वजन खेचण्याचा प्रयत्न हा त्याचा प्रयत्न पहिला नसून, आतापर्यंत भारतातील अनेक जणांनीही असे विक्रम करून दाखविले आहेत. भारतातील वेलू राधाकृष्णन नावाच्या इसमाने १८ आॅक्टोबर, २००३ साली मलेशियातील क्वालालंपूर रेल्वे स्थानकात असाच विक्रम केला होता. त्याने आपल्या दातांनी २६०.८ टन वजनाच्या २ केटीएम ट्रेन्स ४.२ मीटर अंतरापर्यंत खेचून वर्ल्ड रेकॉर्ड करून दाखविला होता. मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या ब्रह्मचारी आशिष या इसमानेही ६५ टन वजनाच्या रेल्वे इंजिनाला आपल्या दातांनी खेचलं होतं. ग्वाल्हेरमध्ये राहणाºया आरती आणि सविता यांनी नॅरोगेज ट्रेनच इंजिन खेचलं होतं. हा पराक्रम केल्यामुळे सविता आणि आरती यांची नावे लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आली आहेत.सर्वसाधारणपणे होणाºया पत्नीला म्हणजेच वाग्दत्त वधूला इम्प्रेस करण्यासाठी पुरुष वेगवेगळे प्रयत्न करत असतात, पण पत्नीला इम्प्रेस करायला एखाद्याने वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचे ऐकलेय का? रशियाच्या एका पठ्ठ्याने होणाºया बायकोला इम्प्रेस करण्यासाठी लढविलेली शक्कल जाणून घ्यायलाच हवी. 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट