बोगोटा : कोलंबियात छोटे विमान कोसळून दोन पायलट, ५ मुलांसह १० जण ठार झाले. तांत्रिक कारणांमुळे चालकाने विमान मारिरिक्वता विमानतळावर तातडीने उतरविण्याची परवानगी मागितली होती; परंतु त्याआधीच ते १३ किलोमीटर दूर कोसळले.
By admin | Updated: December 5, 2014 02:08 IST