शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना प्राधान्याने लस द्या; अध्यक्ष बायडेन यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 05:08 IST

अमेरिकेतील सर्व शिक्षकांना मार्च अखेरपर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असा आदेश बायडेन यांनी राज्यांना दिला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेमधील सर्व प्रौढ नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा मे महिन्याच्या अखेरपर्यंत उपलब्ध करण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे. तसेच अमेरिकेतील सर्व शिक्षकांना मार्च अखेरपर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असा आदेश बायडेन यांनी राज्यांना दिला आहे.

हा साठा जुलै अखेरपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार होता. मात्र, हे उद्दिष्ट आता दोन महिने आधीच पूर्ण करण्याचे जो बायडेन सरकारने ठरविले आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या नव्या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी त्या कंपनीस अमेरिकेतील मर्क कंपनी मदत करणार आहे. त्यामुळे कोरोना लसीचा पुरेसा साठा मे महिन्याच्या अखेरीस उपलब्ध होऊ शकेल. अमेरिकेतील सर्व शिक्षकांना मार्च अखेरपर्यंत कोरोना लसीचा एक डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असा आदेश बायडेन यांनी राज्यांना दिला आहे.

चीनमध्ये ४०% ना जूनपर्यंत लस nचीनमधील ४० टक्के नागरिकांना जूनपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे लक्ष्य तेथील सरकारने ठेवले आहे. चीनमध्ये कोरोना साथीची स्थिती नियंत्रणात असल्याचा दावाही तेथील सरकारने केला आहे. nराष्ट्रीय आरोग्य आयोगाशी संलग्न वैद्यकीय तज्ज्ञांच्या गटाचे प्रमुख झोंग नॅनशान यांनी सांगितले की, २८ फेब्रुवारीपासून चीनमध्ये सव्वापाच कोटी कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. nचीनने गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांना कोरोना लस देण्याची मोहीम सुरू केली होती. सिरियाला भारत पुरविणार लस nयादवी युद्धाने घेरलेल्या सिरियाला आता कोरोना साथ, अन्नाचा तुटवडा, कडक थंडीने वेढले आहे. या देशाला संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने कोरोना लसीचा पुरवठा करण्याची तयारी भारताने दाखविली आहे.  nसिरियातील मानवी हक्कांच्या स्थितीसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत चर्चा सुरू होती. त्यावेळी भारताचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत के. नागराज नायडू यांनी ही माहिती दिली. 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनcorona virusकोरोना वायरस बातम्या