शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

US Election 2020 Results : मतमोजणीदरम्यान ट्रम्प यांचा बायडन यांच्यावर गंभीर आरोप, Twitterनं घेतली थेट अ‍ॅक्शन

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 4, 2020 16:05 IST

नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार, ज्यो बायडन यांच्या खात्यात 236 इलेक्टोरल मते तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या खात्यात 213 इलेक्टोरल मते आहेत. 

वॉशिंग्टन - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीतील मत मोजणीदरम्यान विरोधी पक्षावर निवडणुकीत 'चोरी'चा आरोप करत एक ट्विट केले. ट्विटरने हे ट्विट आपल्या पॉलिसीचा हवाला देते फ्लॅग केले आहे.

जो बायडन यांच्याशी चुरशीची लढत सुरू असतानाच राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले होते, की "आपण फार पुढे आहोत, मात्र ते निवडणुकीत चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांना हे कधीही करू देणार नाही. मतदान झाल्यानंतर मत दिले जाऊ शकत नाही."

ट्रम्प यांचे हे ट्विट ट्विटरने आपल्या पॉलिसीप्रमाणे फ्लॅग केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे ट्विट निवडणुकीदरम्यान वादग्रस्त आणि भ्रम पसरवणारे असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. 

ट्विटरच्या या कारवाईमुळे ट्रम्प यांचे ट्विट वाचले तर जाऊ शकते. मात्र, यावर कुणीही आपली प्रतिक्रिया देऊ शकत नाही किंवा याला लाईकदेखील करू शकत नाही. मात्र, हे ट्विट कोट केले जाऊ शकते.

मतमोजणीत घोटाळा, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार - ट्रम्प  -आम्ही निवडणूक जिंकलो आहोत. पण पेन्सिल्वेनियात रात्रभर मतमोजणी कशासाठी सुरू आहे? मतमोजणीत घोटाळा झाला असून आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. मोठ्या राज्यांनी चित्र पालटले आहे. टेक्सास, फ्लोरिडा, ओहायोत ट्रम्प विजयी झाले असून मिशिगन, पेन्सिल्वेनियात ट्रम्प आघाडीवर आहेत. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार, ज्यो बायडन यांच्या खात्यात 236 इलेक्टोरल मते तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या खात्यात 213 इलेक्टोरल मते आहेत.  

टॅग्स :US ElectionAmerica ElectionDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन