शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

तोपर्यंत अफगाण सरकारशी चर्चा नाही-मुल्ला मन्सूर

By admin | Updated: September 22, 2015 22:23 IST

विदेशी सैनिकांना देशाबाहेर काढण्यासह अमेरिकेसोबतचा सुरक्षा करार रद्द केल्यास आपण सरकारशी चर्चा करू शकतो, असे अफगाण तालिबानचा नवा नेता मुल्ला मन्सूरने म्हटले आहे

काबूल : विदेशी सैनिकांना देशाबाहेर काढण्यासह अमेरिकेसोबतचा सुरक्षा करार रद्द केल्यास आपण सरकारशी चर्चा करू शकतो, असे अफगाण तालिबानचा नवा नेता मुल्ला मन्सूरने म्हटले आहे. बकरी ईद सणापूर्वी दिलेल्या संदेशात मुल्ला मन्सूरने तालिबानला एकजूट राहण्याचेही आवाहन केले. तालिबानने १५ सुरक्षा कर्मचाऱ्यांची हत्या केल्यानंतर मन्सूरचे हे वक्तव्य आले आहे. देश बाह्य शक्तींच्या ताब्यात नसल्यास समस्या आपसात चर्चा करून सोडवता येऊ शकतात, असे तो म्हणाला. (वृत्तसंस्था)देशात शांतता प्रस्थापित करायची असल्यास सरकारने परदेशी सैन्याला देशाबाहेर काढून आक्रमण करणाऱ्यांसोबतचे सर्व लष्करी व सुरक्षा संबंध तोडावेत, असेही तो म्हणाला. जोपर्यंत सरकार या अटी मान्य करत नाही तोपर्यंत त्याच्याशी चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्याने म्हटले.