शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाची बातमी...! कोरोना लस आली...!; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 2, 2020 13:33 IST

काही दिवसांपूर्वीच फायझर कंपनीने घोषणा केली होती, की त्यांना लॅबमध्ये COVID-19 अर्थात कोरोनावरील एक अशी लस तयार करण्यात यश आले आहे, जी कोरोनाविरोधात 96% प्रभावी ठरली आहे. (Pfizer, Biontech)

लंडण - युनायटेड किंगडमने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला मंजुरी दिली आहे. अमेरिका आणि यूरोपीय संघाच्या निर्णयाने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला मंजुरी देणारा युनायटेड किंगडम पश्चिमेकडील पहिला देश बनला आहे. ही लस पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये उपलब्ध होईल.

काही दिवसांपूर्वीच फायझर कंपनीने घोषणा केली होती, की त्यांना लॅबमध्ये COVID-19 अर्थात कोरोनावरील एक अशी लस तयार करण्यात यश आले आहे, जी कोरोनाविरोधात 96% प्रभावी ठरली आहे. जर्मनीची बायोफार्मास्यूटिकल कंपनी बायोएनटेक आणि तिची अमेरिकन सहकारी कंपनी फायझरने युरोपिय संघासमोर कालच लशीच्या रजिस्ट्रेशनसाठी औपचारिक अर्ज केला होता.ग्लंडची मेडिसिन आणि हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (एमएचआरए)ने फायझर आणि बायोएनटेक कोरोना व्हायरस लशीचे मुल्यांकन करण्याची परवानगी दिली. एवढेच नाही, तर ही संस्था, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाची लस कठोर सुरक्षिततेच्या मानकांना पूर्ण करते, की नाही, हेदेखील निर्धारित करण्याच्या प्रक्रियेत आहे.

इंग्लंडचे मंत्री नादिम जहावी यांचा हवाला देत एका माध्यमाने आपल्या वृत्तात म्हटले आहे, की सर्व काही ठरलेल्या योजनेप्रमाणे पार पडले आणि फायझ व बायोएनटेकने विकसित केलेल्या लशीला प्राधिकरणाची मान्यता मिळाली तर त्याच्या काही तासांतच लशीच्या वितरणाला आणि लसिकरणाला सुरुवात करण्यात येईल. 

कंपनीचा दावा - तिसऱ्या टप्प्यावर 90% यशस्वी ठरली लस -फायझरचे अध्यक्ष आणि सीईओ डॉ. अल्बर्ट बोरला यांनी म्हटले होते, की हा विज्ञान आणि मानवतेच्या दृष्टीने मोठा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्यावरील परिक्षणाच्या निकालाच्या पहिल्या सेटवरून स्पष्ट होऊ लागले आहे, की आमची लस कोरोनाचा सामना करण्यात प्रभावी आहे. कंपनीनुसार, ट्रायलमध्ये फायझरची लस कोरोनाला रोखण्यात 90 टक्के यशस्वी ठरल्याचे दिसून आले आहे. यात कोरोनाच्या 94 प्रकरणांची पुष्टी करण्यात आली. या अभ्यासात एकूण 43,538 स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. यांपैकी 42 टक्के कोल असे होते, ज्यांनी कोरोना व्हायसच्या दृष्टीने फारशी खबरदारी घेतली नव्हती.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याEnglandइंग्लंडAmericaअमेरिकाGermanyजर्मनीmedicineऔषधंMedicalवैद्यकीय