शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दोन आॅस्ट्रेलियन मंत्र्यांचे राजीनामे

By admin | Updated: December 30, 2015 02:36 IST

आॅस्ट्रेलियाच्या दोन मंत्र्यांना कथित स्कँ डलवरून सोमवारी राजीनामे द्यावे लागले. हाँगकाँगच्या बारमध्ये गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून मूलभूत सोयी व विभागीय विकासमंत्री जॅमी ब्रिक्स

सिडनी : आॅस्ट्रेलियाच्या दोन मंत्र्यांना कथित स्कँ डलवरून सोमवारी राजीनामे द्यावे लागले. हाँगकाँगच्या बारमध्ये गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून मूलभूत सोयी व विभागीय विकासमंत्री जॅमी ब्रिक्स यांनी पद सोडले, तर एका राजकीय व्यक्तीची डायरी बेकायदा हस्तगत केल्यावरून विशेष राज्यमंत्री माल ब्राव्ह यांंनी राजीनामा दिला. बीबीसीच्या वृत्तानुसार एकाचवेळी दोन महत्त्वाच्या मंत्र्यांनी राजीनामे दिल्यामुळे पंतप्रधान माल्कम टर्नबूल यांची पीछेहाट मानली जात आहे. जॅमी ब्रिक्स म्हणाले की, नोव्हेंबरात हाँगकाँग दौऱ्यावर असताना आपल्या काही सहकाऱ्यांसह रात्री जेवणानंतर आपण एका बारमध्ये गेलो; पण तिथे काही वावगे घडले नाही. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये एक महिला अधिकारी होती व तिने नंतर मंत्र्यांच्या वर्तनाबद्दल तक्रार केली होती. माल ब्रॉह यांनी माजी सभापती पीटर स्लीपर यांची डायरी हस्तगत केली असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. स्लीपर यांच्यावर त्यांच्या महिला सहकाऱ्याचा शारीरिक छळ केल्याचा आरोप होता; पण ते त्यातून मुक्त झाले आहेत. माल ब्रॉव्ह यांनी त्या काळात स्लीपर यांची डायरी पळवली असा आरोप आहे. आपण काही चुकीचे केलेले नाही असे ब्रॉव्ह यांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)