शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

उडणाऱ्या विमानाचे दार उघडण्याचा दारुड्याचा प्रयत्न

By admin | Updated: March 10, 2016 02:48 IST

विमान ३० हजार फूट उंचीवर असताना ब्रिटिश प्रवाशाने त्याचे दार उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर विमान तातडीने फ्रान्समधील विमानतळावर उतरविण्यात आले. ३० ते ३५ वयाचा हा प्रवासी दारूच्या नशेत होता.

लंडन : विमान ३० हजार फूट उंचीवर असताना ब्रिटिश प्रवाशाने त्याचे दार उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर विमान तातडीने फ्रान्समधील विमानतळावर उतरविण्यात आले. ३० ते ३५ वयाचा हा प्रवासी दारूच्या नशेत होता.‘डेली मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार ईझी जेट कंपनीचे हे १८० प्रवाशांचे एअरबस ए ३२० विमान सोमवारी मार्केच (मोरोक्को) येथून लंडनच्या गेटविक येथे जात होते.प्रवाशांनी सांगितले की, हा प्रवासी विमानात बसताच दारू पिवू लागला. विमानाचे उड्डाण होताच तो स्वत:ला आवरू शकला नाही व जागेवरून उठून तो दार उघडण्यासाठी निघाला. त्याच्या मैत्रिणीने त्याला अडवायचा प्रयत्न केल्यावर त्याने तिलाही ढकलून दिले.ईझी जेटच्या प्रवक्त्याने हा प्रकार दुर्मिळ असून तो आम्ही गांभीर्याने घेतला आहे. या व्यक्तीवर आम्ही खटला चालवू, असे सांगितले. फ्रान्सचे पोलीसही या घटनेची चौकशी करीत आहेत.———————