शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

ट्रम्प यांच्या इमिग्रेशन पॉलिसीचा 3 लाख भारतीयांना बसणार फटका

By admin | Updated: February 22, 2017 17:49 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशनच्या नव्या पॉलिसीमुळे 3 लाख भारतीय प्रवासी प्रभावित होणार आहेत.

ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 22 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या नव्या इमिग्रेशन पॉलिसीमुळे 3 लाख भारतीय प्रवासी प्रभावित होणार आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या या इमिग्रेशन प्लॅननुसार अवैध दस्तावेज असलेल्या अमेरिकेत राहणा-या जवळपास 11 दशलक्ष प्रवाशांना तिथून काढून टाकण्याची भीती सतावते आहे. अमेरिकेत अवैधरीत्या राहणा-या लोकांसाठी ट्रम्प प्रशासनानं एक गाइडलाइन प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे अवैधरीत्या प्रवाशांना अमेरिकेत राहणं कठीण जाणार आहे. होम लँड सिक्युरिटीच्या मते, अवैध प्रवाशांना अमेरिकेतून काढताना कोणत्याही विशिष्ट वर्गाला विशेष सूट देण्यात येणार नाही. तसेच अवैधरीत्या राहणा-या परदेशी प्रवाशांना ताब्यात घेण्याचे किंवा अटक करण्याचे अधिकार अधिका-यांना देण्यात येणार आहेत. (मीडियावाले जनतेचे शत्रू)(आमचे प्रशासन सहजपणे काम करतेय - डोनाल्ड ट्रम्प)इमिग्रेशनच्या नव्या गाइडलाइनच्या माध्यमातून जास्त करून अवैध प्रवाशांना मेमो देण्यात आला असून, इतर प्रवाशांनाही त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत जवळपास 3 लाख प्रवासी असे आहेत ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. त्यामुळे एकंदरीतच भारतीय प्रवाशांना याचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे.