शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स करण्यासाठी ट्रम्पनी दिली होती 10 हजार डॉलरची ऑफर

By admin | Updated: October 23, 2016 16:35 IST

रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकेच्या राष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका महिलेने ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

ऑनलाइन लोकमत 
वॉशिंग्टन, दि. 23 - रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकेच्या राष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प  पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. आता अजून एका महिलेने ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प यांनी जबरदस्तीने किस करून सोबत रात्र घालवण्यासाठी दहा हजार डॉलर देण्याची ऑफर दिल्याचा आरोप या पॉर्नस्टार महिलेने केला आहे.  
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी आता एक महिन्याचा अवधी उरला आहे. त्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे ट्रम्प यांची निवडणुकीतील स्थिती बिकट झाली आहे. आता प्रौढ चित्रपटात काम करणाऱ्या जेसिका ड्रेकने केलेल्या आरोपांमुळे ट्रम्प यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. लॉस एंजलिस येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ड्रेक म्हणाली, "दहा वर्षापूर्वी कॅलिफोर्नियातील लेक ताहो येथे माझी ट्रम्प यांच्याशी भेट झाली होती. मला ट्रम्प यांच्या हॉटेलमधील खोलीत बोलावण्यात आले  होते."
42 वर्षीय ड्रेक हिने आरोप केला आहे की, "या भेटीवेळी ट्रम्प यांनी मला आणि माझ्या दोन मैत्रिणींना पकडले. तसेच जबरदस्तीने चुंबनही घेतले. त्यावेळी ट्रम्प यांनी मला दहा हजार डॉलर देण्याची ऑफर दिली. त्यानंतर ट्रम्प यांच्यावतीने एका व्यक्तीने फोन करून मला एकट्याने ट्रम्प यांच्या खोलीत येण्यास सांगितले. मात्र मी त्याला नकार दिला." दरम्यान, ट्रम्प यांच्या प्रचार अभियान दलाने या आरोपांचे खंडन केले आहे.