शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्पनी केले मोदींना कॉपी, म्हणतात 'अब की बार ट्रम्प सरकार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2016 08:57 IST

पंतप्रधान मोदींच्या टॅगलाइनची कॉपी करत ट्रम्पदेखील 'अब की बार ट्रम्प सरकार' असे म्हणत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. 26 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतावर स्तुतीसुमने उधळणारे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार 'डोनाल्ड ट्रम्प' आता मोदींच्या घोषणांचीही कॉपी करू लागल्याचे दिसत आहे. ज्याप्रमाणे मोदींनी 2014 मधील लोकसभा निवडणुकांच्या वेळी 'अब की बार मोदी सरकार'चा नारा दिला होता, त्याचप्रमाणे मोदींनी दिलेल्या ना-याची नक्कल करत ट्रम्पदेखील 'अब की बार ट्रम्प सरकार' असे म्हणत आहेत. यासंदर्भातील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 
मात्र हा व्हिडीओ अधिकृतरित्या ट्रम्प यांच्या बाजूने सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे की नाही, याबाबतची माहिती कळू शकलेली नाही. कारण 'अब की बार ट्रम्प सरकार'चा नारा देत असताना ट्रम्प यांचा आवाज आणि त्याचे उच्चार करतानाचा व्हिडीओतील भाग एकमेकांशी जुळताना दिसत नाही. 
 
आणखी बातम्या
मोदींसारखं काम अमेरिकेतही करण्याची गरज - ट्रम्प
 
दरम्यान, अमेरिकेत राहणा-या भारतीयांची मते मिळवण्यासाठी ट्रम्प पंतप्रधान मोदींचा, त्यांच्या घोषणांचा आधार घेत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीची निवडणूक 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी भारतवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, 'अब की बार ट्रम्प सरकार'चा नारा लावला आहे.
 

याआधीही ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केले होते. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात आर्थिक सुधारणा आणि प्रशासकीय बदल घडवून देशाला विकासाच्या वाटेवर नेत आहेत. त्यांच्यासारखेच काम अमेरिकेतही करण्याची गरज आहे', असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी 16 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले  होते. 'मी नरेंद्र मोदी यांचा चाहता असून त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी इच्छुक आहे', असेही ते म्हणाले. रिपब्लिकन हिंदू कोएलिशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ट्रम्प यांनी हे  वक्तव्य केले होते.