शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

हे त र यु द्ध च ! , फ्रान्समधील वृत्तपत्राकडून वर्णन

By admin | Updated: November 15, 2015 02:39 IST

पॅरिसमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे वर्णन येथील वृत्तपत्रांनी ‘हे तर युद्धच’ असे केले असून, देश अशा प्रकारांना खंबीरपणे तोंड देणार असल्याचे म्हटले आहे.

पॅरिसमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे वर्णन येथील वृत्तपत्रांनी ‘हे तर युद्धच’ असे केले असून, देश अशा प्रकारांना खंबीरपणे तोंड देणार असल्याचे म्हटले आहे. विविध दैनिकांत प्रसिद्ध झालेल्या बातम्या पाहता फ्रान्स खंबीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वच वृत्तपत्रांनी पॅरिसमध्ये विविध ठिकाणी झालेल्या नरसंहाराची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ‘या वेळी हे युद्ध आहे’ असा मथळा ‘ली पेरिसिन’ या वृत्तपत्राने दिला आहे. डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या ‘ली फिगारो’ या वृत्तपत्रामध्येही असेच ध्वनित करताना ‘मध्य पॅरिसमध्ये युद्ध’ असा मथळा दिला आहे. वृत्तपत्राने या हल्ल्यातील नरसंहाराची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. अनेक वृत्तपत्रांनी या जिहादी हल्ल्याचा एकजुटीने मुकाबला करण्याचे आवाहन केले आहे. जानेवारी महिन्यातच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १७ लोक ठार झाले होते. ‘ली पेरिसन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे की, खऱ्या शहिदांच्या नावासाठी, निरपराध पीडितांसाठी आणि लोकशाहीसाठी फ्रान्समधील जनतेने एकजूट होऊन एकत्रित राहिले पाहिजे. डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या ‘लिबरेशन’ या दैनिकाच्या प्रमुखांनी फ्रान्सने दृढ राहण्याचे आवाहन करताना दहशतवाद्यांनी ऐतिहासिक रेषेचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.