शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

महिला डॉक्टर नग्न होऊन करतेय रुग्णाचा उपचार

By admin | Updated: October 18, 2016 18:02 IST

न्युयॉर्कमध्ये एक महिला मानसोपचार तज्ञ पुरुष रुग्णांवर चक्क नग्न होऊन उपचार करत आहे.

ऑनलाइन लोकमत न्यूयॉर्क, दि. १८ - न्युयॉर्कमध्ये एक महिला मानसोपचार तज्ञ पुरुष रुग्णांवर चक्क नग्न होऊन उपचार करत आहे. नॉर्मली आपण रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरास अ‍ॅपरॉन घालून उपचार करत असल्यालं पाहतो. पण या महिला डॉक्टरनं रुग्णावर उपचार करण्यसाठी हा वेगळाच फंडा वापरला आहे. त्या महिला डॉक्टरचे नाव सराह असं नाव आहे. सध्या ती २४ वर्षाची आहे. ही घटना सोशल मिडियात वा-यासारखी व्हायरल झाली आहे.

यावर स्पष्टीकरण देताना सराह सांगते की, महान चिकित्सक फ्रायड यांच्या थेअरीनुसार मी उपचार करत आहे. व्हाइट पुरुष रूग्णांवर उपचार करण्यासाठी न्यूड थेरपीचा वापर करते आहे. नग्न होऊन रुग्णावर उपचार केल्यास पुरुषंच्या मनातील दबलेल्या लैंगिक इच्छेला बाहेर काढण्यात मदत होते. तसेच रुग्णांसोबत एक जवळीक निर्माण होते. ज्यामुळे रुग्ण खुलेपणाने त्यांच्या मनातील गोष्टी व्यक्त करतात

दरम्यान, ही चिकित्सा ती ऑनलाईन करते आहे. वेबकॅमच्या माध्यमातून ती रुग्णांवर उपचार करते. रूग्णांना ही थेरपी चांगलीच पसंत येत आहे. सराह एका सेशनसाठी ७००० रूपये इतकी फी घेत आहे.