शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ट्रान्सजेंडर व्यक्तीने दिला बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 15:42 IST

अमेरिकेमध्ये एका ट्रान्सजेंडर व्यक्तीने मुलाला जन्म दिला आहे. जन्म देणारी ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि मुल सुखरूप आहेत. ही ट्रान्सजेंडर व्यक्ती गेल्या पाच वर्षांपासून महिला म्हणून वावरत असून

वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये एका ट्रान्सजेंडर व्यक्तीने मुलाला जन्म दिला आहे. जन्म देणारी ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि मुल सुखरूप आहेत. ही ट्रान्सजेंडर व्यक्ती गेल्या पाच वर्षांपासून महिला म्हणून वावरत असून, तिचे हे पहिलेच बाळ आहे. विस्कॉन्सिन येथे राहणाऱ्या 30 वर्षीय के.सी. सोलिवन यांच्याकडे महिला आणि पुरुष अश दोन्ही रूपात वावरून बाळाला जन्म देणारी जगातील अशी पहिली व्यक्ती म्हणून पाहिले जात आहे.  बाळ सुदृढ असून त्याचं वजन 3 किलो 600ग्रॅम आहे. हे मूल केसीचा जोडीदार स्टीवन (27) याचं आहे. केसी गर्भार राहिल्यानंतर त्याने पुरुष हार्मोन्स घेणे थांबवले होते. सोलिवन यांना त्यांच्या माजी पतीपासून एक मुलगा आहे. जो आता पाच वर्षांचा झाला आहे. ग्रेसन याचा जन्म झाला तेव्हा सोलिवन महिला म्हणून वावरत होते.

केसी आधी महिला म्हणून आयुष्य जगत होती. तिला आधीच्या नवऱ्यापासून एक पाच वर्षांचं मूल आहे. मात्र गेल्या ४ वर्षांपासून केसी पुरुष म्हणून आपल्या जोडीदाराबरोबर राहात आहे. बाळाचं लिंग कोणतं, याचा खुलासा न करण्याचा निर्णय या जोडप्यांनी घेतला आहे. बाळ मोठं झाल्यावर आपल्या लैंगिकतेबाबतचा निर्णय स्वत:च घेईल, असं त्यांचं म्हणणं आहे.

बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतल्यावर लोकांनी या जोडप्यावर सोशल मीडियावरून टीकेचा भडीमार केला होता. पण ते आपल्या निर्णयावर ठाम होते. ट्रान्सपॅरेंटहूडविषयी लोकांचा दृष्टिकोण बदलायला हवा, असं त्यांना वाटतं.