शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे ही जगातील सर्वात लांब रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 04:07 IST

रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे ही जगातील सर्वात लांब रेल्वे म्हणून ओळखली जाते. मॉस्को ते व्लादिवोस्तोक असा हा मार्ग तब्बल ९२८९ किलोमीटरचा म्हणजेच ५७७२ मैल लांब आहे.

रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे ही जगातील सर्वात लांब रेल्वे म्हणून ओळखली जाते. मॉस्को ते व्लादिवोस्तोक असा हा मार्ग तब्बल ९२८९ किलोमीटरचा म्हणजेच ५७७२ मैल लांब आहे. हा प्रवास सात दिवसांचा म्हणजे १५२ तासांचा आहे. त्या रेल्वेचं काम १९ व्या शतकात सुरू झालं होतं आणि त्या रेल्वेच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी तेव्हा विशेष मंत्र्याची नेमणूक करण्यात आली होती. पहिल्या आणि दुसºया महायुद्धाच्या काळात या रेल्वेचा प्रचंड उपयोग झाला. आता त्या रेल्वेने खूप कमी स्थानिक लोक प्रवासी करतात. पण पर्यटकांना मात्र ही रेल्वे आजही भुरळ घालते. दरवर्षी या मार्गावरून तब्बल २ लाख कन्टेनर्स ये-जा करतात. आपल्याला अनेक देशांविषयी फारशी माहितीही नसते. त्यातही आपण अमेरिकेबद्दल जितकी माहिती करून घेतो वा ती आपल्याला मिळते, तितकी रशियाविषयी मात्र नसते. अनेक काळपर्यंत तेथील माहिती मिळतही नसे. कम्युनिस्ट राजवट असलेल्या आणि पोलादी पडद्यात सारे काही जणू लपून ठेवल्याप्रमाणे असलेल्या या देशाची माहिती सहजपणे मिळतही नसे. पण रशिया हा एकमेव देश आहे की ज्याच्या सीमा तब्बल १४ देशांशी जोडल्या गेल्या आहेत. नॉर्वे, लाटविया, अ‍ॅस्टोनिया, लिथवेनिया, चीन बेलारुस, अझरबैजान, पोलंड, मंगोलिया, उत्तर कोरिया, कजाकिस्तान, यूक्रेन, जॉर्जिया, फिनलँड हे ते देश आहेत.रशियाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगातील ज्या सर्वात मोठ्या १0 नद्या आहेत, त्यापैकी चार एकट्या रशियात आहेत. जगातील एकूण जंगलांचा २0 टक्के म्हणजे एक पंचमांश भाग रशियामध्ये आहे. अमेरिकेच्या दुप्पट आकाराच्या या देशात एकूण ११ टाइम झोन आहेत. म्हणजे ११ ठिकाणी वेगवेगळी वेळ असते. अमेरिकेमध्ये त्या सहा आहेत.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी