शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

यंदा मार्क झुकरबर्गचा धावण्याचा संकल्प

By admin | Updated: January 5, 2016 20:11 IST

नवीन वर्षात प्रत्येकाने काही ना काही तरी संकल्प करण्याचे ठरविले असेलच. असाच संकल्प फेसबुक या संकेतस्थळाचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग याने केला आहे. मार्क झुकरबर्गने गेल्या

ऑनलाइन लोकमत
रेडवूड सिटी, दि. ५ -  नवीन वर्षात प्रत्येकाने काही ना काही तरी संकल्प करण्याचे ठरविले असेलच. असाच संकल्प फेसबुक या संकेतस्थळाचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग याने केला आहे. मार्क झुकरबर्गने गेल्या वर्षी पुस्तके वाचन करण्याचा संकल्प केला होता आणि तो ब-यापैकी यशस्वीही केला. यंदा त्याने धावण्याचा संकल्प केला आहे. 
मार्क झुकरबर्गने फेसबुकवर ए ईयर ऑफ रनिंग असे एक अधिकृत पेज बनविले आहे. या पेजवर त्याने गेल्या महिन्यात भारतात आल्यावर दिल्लीतील इंडिया गेटच्या परिसरात आपल्या सहका-यांसोबत धावतानाचा फोटो अपलोड केला आहे. तसेच, २०१६ मध्ये ३६५ मैल धावण्याचे ठरविले असून फेसबुक युजर्सनीही या पेज लाईक करुन त्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपले अनुभव शेअर करावे असेही मार्क झुकबर्गने नमूद केले आहे. दरम्यान, या ए ईयर ऑफ रनिंग या पेजला या आठवड्यात ४२,००० पेक्षा जास्त जणांनी लाईक करुन सहभाग घेतल्याचे समजते. गेल्या वर्षी मार्क झुकरबर्गने अनेक पुस्तकांचे वाचन करण्याचा संकल्प केला होता.