शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

बेल्जियममध्ये गोळीबारात दोन पोलिसांसह तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 5:25 AM

येथे एका बंदूकधारी इसमाने केलेल्या गोळीबारात दोन पोलिसांसह तीन जणांचा मृत्यू झाला. या हल्लेखोरालाही नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून ठार मारले

ब्रसेल्स : येथे एका बंदूकधारी इसमाने केलेल्या गोळीबारात दोन पोलिसांसह तीन जणांचा मृत्यू झाला. या हल्लेखोरालाही नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून ठार मारले. ही घटना पूर्व बेल्जियमच्या लीज शहरात सकाळी एका शाळेजवळ घडली. हे ठिकाण राजधानीपासून ९० किमी दूर आहे.या हल्लेखोराचा काय हेतू होता ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला अद्याप याची काहीच माहिती मिळाली नाही. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार हल्लेखोराने एका कॅफेमधील दोन पोलिसांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो जवळच्या शाळेकडे पळाला. तेथे त्याने एका महिलेला ओलीस ठेवले होते. त्यानंतर पोलिसांनी या बंदूकधारी इसमाला गोळ्या घातल्या.बेल्जियमचे गृहमंत्री जेन जाम्बोन यांनी सांगितले की, सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नेमके काय झाले? याचा शोध आम्ही घेत आहोत. या भागात नाकेबंदी करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)