शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ छायाचित्रांमुळे जगभर दु:ख

By admin | Updated: September 3, 2015 22:19 IST

सीरियन स्थलांतरितांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या सर्व प्रश्नाशी संबंधित हृद्य हेलावून टाकणारी छायाचित्रे प्रसिद्ध होत आहेत. कालच आयलान कुर्दी या तीन वर्षाच्या बालकाचा मृतदेह

दमास्कस : सीरियन स्थलांतरितांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या सर्व प्रश्नाशी संबंधित हृद्य हेलावून टाकणारी छायाचित्रे प्रसिद्ध होत आहेत. कालच आयलान कुर्दी या तीन वर्षाच्या बालकाचा मृतदेह एजियन समुद्राच्या काठावर सापडल्यामुळे जगभरात दु:ख व्यक्त होत आहे. पाश्चिमात्य देशातील वर्तमानपत्रांनी त्याची छायाचित्रे प्रसिद्ध करुन संपुर्ण जगाला आतातरी स्थलांतरावर तोडगा काढा अशी विनंती केली आहे.आयलान कुर्दी हा तीन वर्षांचा मुलगा सीरियातील कोबानी गावातला होता. सीरियातील यादवीला कंटाळून जीव मुठीत धरुन त्याचे कुटुंब कॅनडाला जाण्यासाठी साध्या बोटीतून निघाले होते. मात्र हा एजियन समुद्रातच बोट उलटून त्याचा मृत्यू झाला. अगदी लहानग्या अशा आयलानचा लाल टी शर्ट व निळ््या चड्डी घातलेला मृतदेह वाहून किनाऱ्याला आला. त्यानंतर त्याची प्रसिद्ध झालेली चित्रे अनेकांचे काळीज पिळवटणारी ठरली. टष्ट्वीटरवर देखिल त्याच्या नावाचा ह्युमॅनिटी वॉश्ड अशोअर (मानवताच वाहून गेली) असा हॅशटॅगही तयार करण्यात आला. ब्रिटीश डेली मेल याचे वर्णन मानवनिर्मित प्रलयाचा लहानगा बळी असे केले तर इटलीच्या ला रिपब्लिकाने टष्ट्वीट करताना, जगाला स्तंभित करणारा एक फोटो असे त्याच्या मृतदेहाच्या छायाचित्राचे वर्णन केले. आयलानबरोबर आणखी १२व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेकडो लोकांनी यामध्ये प्राण गमावले आहेत आयलानच्या या छायाचित्रांमुळे त्याची तीव्रता आणखीच गडद झाली आहे.