शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ते दररोज साजरा करतात ख्रिसमस !

By admin | Updated: January 4, 2017 09:08 IST

इंग्लंडमध्ये अशीही एक व्यक्ती आहे जी २३ वर्षं दररोज ख्रिसमस साजरा करत आहे. आनंदाच्या या उत्सवात न्हाऊन निघणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे अ‍ॅन्डी पार्क

विल्टशायर (इंग्लंड) : ख्रिसमस म्हटलं की, अनेकांच्या उत्साहाला उधाण येतं. अगदी बच्चे कंपनीपासून ते वृद्धांपर्यंत सर्वज जण या आनंदात सहभागी होतात. पण, इंग्लंडमध्ये अशीही एक व्यक्ती आहे जी २३ वर्षं दररोज ख्रिसमस साजरा करत आहे. आनंदाच्या या उत्सवात न्हाऊन निघणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे अ‍ॅन्डी पार्क. ५३ वर्षीय अ‍ॅन्डी यांचा उत्साह आजही तसाच आहे. विल्टशायरच्या मिल्कशाममध्ये वास्तव्यास असणारे अ‍ॅन्डी याबाबत सांगतात की, वर्षातील ३६५ दिवस मी ख्रिसमस साजरा करतो. असं म्हणतात की, हौसेला मोल नसते. अ‍ॅन्डी यांच्या बाबतीत ही म्हण अगदी खरी ठरते. कारण, आपल्या हौसेपोटी ते वर्षाला २ मिलियन पौंड खर्च करतात. माझी मुलगी कॅरी एन हिने सांगितल्यानंतर मी काही दिवस ही हौस बंद केली. पण, पुन्हा नव्याने आपण ख्रिसमस साजरा करणं सुरू केल्याचं त्यांनी सांगितले. अ‍ॅन्डी हे स्वत: साठी, मित्रांसाठी आणि कुटुंबासाठी दररोज भेटवस्तू खरेदी करतात. दर २४ तासाला आपल्याच घराच्या पत्त्यावर एक कार्ड पाठवितात. त्यांच्या घरचं ख्रिसमसचं झाड सदासर्वकाळ बहरलेलं असतं. त्यांनी १९९३ पासून त्रोज ख्रिसमस साजरा करणं सुरू केलं. जवळपास २३ वर्षांच्या काळात त्यांनी भेटवस्तू, अन्नपदार्थ, सजावट आदींसाठी लाखो र्पौड खर्च केले आहेत. आपण अद्याप एकटेच आहोत. पण, श्रीमती इथेच कुठेतरी बाहेर आहेत, असं ते सांगतात. जगण्याचा उत्सव करणाऱ्या अ‍ॅन्डी यांना सलाम.