शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 10:59 IST

Baba Vanga Predictions : २०२५ सह पुढच्या काही वर्षांबद्दल बाबा वेंगा यांनी अनेक भयानक भाकिते केली आहेत. यात त्यांनी जगाचा अंत केव्हा होईल, याची देखील भविष्यवाणी केली आहे.

बाबा वेंगा यांनी केलेली भाकितं आजवर अनेकदा खरी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. ९/११ चा दहशतवादी हल्ला, ब्रेक्झिट किंवा त्सुनामीचा विनाश, सोव्हिएत युनियनचे पतन, चेरनोबिल दुर्घटना आणि अगदी बराक ओबामा राष्ट्रपती होण्याची त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. आता जग २०२५ मध्ये वावरत आहे. २०२५ सह पुढच्या काही वर्षांबद्दल बाबा वेंगा यांनी अनेक भयानक भाकिते केली आहेत. यात त्यांनी जगाचा अंत केव्हा होईल, याची देखील भविष्यवाणी केली आहे.

२०२५ सालासाठी बाबा वेंगा यांची भविष्यवाणीबाबा वेंगा यांनी २०२५ सालासाठी भाकीत केले आहे की, हे वर्ष आर्थिकदृष्ट्या अस्थिर असू शकते, राजकीय तणाव वाढेल, व्यापाराबाबत मोठ्या देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण होईल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. बिघडत्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक देशांना मंदीचा सामना करावा लागू शकतो, असेही त्यांनी म्हटले होते. यासोबतच, बाबा वेंगाच्या भाकितात असाही दावा केला आहे की, मानवतेचं पतन २०२५मध्ये सुरू होईल आणि ५०७९ पर्यंत जगाचा अंत होईल.

भाकितं ठरली खरी!बाबा वेंगाच्या सर्व भाकितांपैकी आतापर्यंत भूकंपाची भाकिते पूर्णपणे खरी होती. २८ मार्च रोजी म्यानमार आणि थायलंडच्या काही भागात ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला आणि त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. 

२०२५ च्या सुरुवातीला चीन आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफ वॉर तीव्र झाला. अमेरिकेने चिनी उत्पादनांवर १४५ टक्क्यांपर्यंत कर लादले. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या या निर्णयाबाबत शेअर बाजारात अनिश्चितता सुरूच आहे. त्याच वेळी, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संघर्षावरून बाबा वेंगा यांचे २०२५ साठीचे भाकीत खरे ठरल्याचे स्पष्ट संकेत मिळले आहेत. 

बाबा वेंगा यांनी आणखी काय भाकितं केली?> २०२५ मध्ये युरोपमधील संघर्षामुळे खंडातील लोकांचे जीवन उद्ध्वस्त होईल.> २०२८ मध्ये, मानव ऊर्जा स्रोत म्हणून शुक्र ग्रहाचा शोध घेण्यास सुरुवात करतील.> २०३३ मध्ये, जगभरात समुद्राची पातळी वाढेल.> २०७६ मध्ये साम्यवाद जगभरातील देशांमध्ये पसरेल.> २१३० मध्ये, मानव परग्रही लोकांशी संपर्क साधू शकतात.> २१७० मध्ये भीषण दुष्काळ पडेल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होईल.> ३००५ पृथ्वी मंगळावरील संस्कृतीशी युद्ध करते.> ३७९७ मध्ये पृथ्वी रिकामी करावी लागेल कारण ती राहण्यायोग्य राहणार नाही.> तर, ५०७९ मध्ये या जगाचा अंत होईल.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय