शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

‘इथे कुणी राजा नाही..'; ५० राज्यांतील जनता ट्रम्प यांच्याविरोधात रस्त्यांवर उतरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 09:29 IST

लोकशाही आणि कायद्याचे राज्य ट्रम्प यांनी बासनात गुंडाळून राज्य चालवले असल्याचा या लोकांचा आरोप आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नव्याने सत्तेत येऊन तीन महिने झाले आहेत; परंतु या काळात नागरिकांच्या हक्कांसंबंधी मुद्यावर धोरणांचे ‘तीनतेरा’ वाजले आहेत.  त्यामुळे जनतेचा संताप वाढत चालला आहे. शनिवारी आठवड्यानंतर दुसऱ्यांदा जनता रस्त्यावर उतरली. सर्व ५० राज्यांत लोकांनी हाती आक्रमक बॅनर्स घेऊन ही निदर्शने केली. ट्रम्प यांनी सुरू केलेले ‘टॅरिफ वॉर’, सरकारी नोकरकपात आणि इतर धोरणांचा, हे नागरिक विरोध करीत आहेत. यादरम्यान नागरिकांनी ‘व्हाइट हाउस’ला घेरावही घातला. यापूर्वी दि.५ एप्रिल रोजी नागरिकांनी अशीच देशभर निदर्शने केली होती.

‘५०५००१’ आंदोलनया आंदोलनास ‘५०५००१’ असे नाव देण्यात आले असून, ५० ठिकाणी एकत्रित विरोधी निदर्शने, ५० राज्य आणि १ आंदोलन, असा याचा अर्थ आहे. लोकशाही आणि कायद्याचे राज्य ट्रम्प यांनी बासनात गुंडाळून राज्य चालवले असल्याचा या लोकांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर ‘महाभियोग चालवा, ट्रम्पना हटवा’ अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. 

देश आता संकटात अनेक आंदोलनकर्त्यांनी हाती अमेरिकेचा राष्ट्रीय ध्वज घेत तो उलटा केला. याचा अर्थ असा की, देश आता संकटात आहे. ‘इथे कुणी राजा नाही, अत्याचाराला विरोध करा’ बॅनरमधून राजेशाही संपुष्टात आली आहे, याचे भान लोकांनी सत्ताधाऱ्यांना दिले. 

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका