शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

युरोपमधले दहशतवादी हल्ले

By admin | Updated: November 14, 2015 00:00 IST

७ जानेवारी २०१५ प्रॉफेट मोहम्मद यांची कार्टून छापणा-या फ्रान्समधल्या चार्ली हेबदो या मासिकाच्या पॅरीसमधल्या कार्यालयावर अल कायदाच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला यामध्ये १२ जण ठार झाले.२४ मे २०१४ ब्रसेल्समधल्या ज्यूंच्या म्युझियमवर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये ४ जण ठार झाले.२२ मे २०१३ लंडनमध्ये भररस्त्यावर ली रिग्बी या सैनिकाची अल कायदापासून प्रेरणा ...

७ जानेवारी २०१५ प्रॉफेट मोहम्मद यांची कार्टून छापणा-या फ्रान्समधल्या चार्ली हेबदो या मासिकाच्या पॅरीसमधल्या कार्यालयावर अल कायदाच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला यामध्ये १२ जण ठार झाले.

२४ मे २०१४ ब्रसेल्समधल्या ज्यूंच्या म्युझियमवर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये ४ जण ठार झाले.

२२ मे २०१३ लंडनमध्ये भररस्त्यावर ली रिग्बी या सैनिकाची अल कायदापासून प्रेरणा घेतलेल्या दहशतवाद्यांनी चाकूनी भोसकून हत्या केली.

मार्च २०१२ दक्षिण फ्रान्समध्ये ओझर हाथोरा ज्यूईश स्कूलमध्ये अल कायदाच्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये ३ विद्यार्थी तीन सैनिक व एक धर्मगुरू ठार झाले.

२२ जुलै २०११ मुस्लीमविरोधी माथेफिरू आंद्रे ब्रेव्हिकने ओस्लोमध्ये बाँब पेरला आणि नंतर एका शिबिरामध्ये अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये तब्बल ७७ जणांनी प्राण गमावले.

११ मार्च २००४ स्पेनमध्ये माद्रिद येथे अत्यंत गर्दीच्या वेळी ट्रेनमध्ये बाँबस्फोट घडवण्यात आला. यामध्ये १९१ प्रवासी ठार झाले.

७ जुलै २००५ लंडनच्या सबवे ट्रेनमध्ये अल कायदाच्या आत्मघातकी पथकाने केलेल्या बाँबस्फोटामध्ये ५७ जणांनी प्राण गमावले.

१४ नोव्हेंबर २०१५ फ्रान्सची राजधानी पॅरीसमध्ये आत्मघातकी दहशतवाद्यांनी सात ठिकाणी बाँबस्फोट घडवले. फ्रान्स व जर्मनी यांच्यात फ्रेंडली सामना सुरू असताना स्टेडियमच्या जवळच स्फोटाचे धमाके झाल्यावर प्रेक्षकांनी जीवाच्या भीतीने मैदानात धाव घेतली. या हल्ल्यांमध्ये १५० पेक्षा जास्त जण ठार झाले आहेत.