शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हंगेरीने लष्कर तैनात केल्याने सीमांवर तणाव

By admin | Updated: September 22, 2015 22:28 IST

हंगेरीने आपल्या सीमांना अधिक सुरक्षित करण्याचे प्रयत्न जोरात चालविले आहेत. सीमेवर लष्कर तैनात करुन स्थलांतरितांना सीमेपासून दूर राहण्याचा इशारा हंगेरीने दिला आहे

बुडापेस्ट : हंगेरीने आपल्या सीमांना अधिक सुरक्षित करण्याचे प्रयत्न जोरात चालविले आहेत. सीमेवर लष्कर तैनात करुन स्थलांतरितांना सीमेपासून दूर राहण्याचा इशारा हंगेरीने दिला आहे. तर नॉर्वेच्या न्यायमंत्री अँडर्स औंडसेन यांनी कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर स्थलांतर होऊ नये यासाठी पोलिसांना सीमा अधिक सुरक्षित करण्याचे आदेश दिले आहे.सिप्रास यांचे आवाहनग्रीसचे नवे पंतप्रधान अ‍ॅलेक्सिस सिप्रास यांनी स्थलांतरितांची जबाबदारी सर्व युरोपीय राष्ट्रांनी वाटून घेतली पाहिजे असे वक्तव्य केले आहे. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर सिप्रास यांना कर्जबाजारी देशाला गर्तेतून कसे बाहेर काढायचे आणि स्थलांतरितांचा ताण या प्रश्नांना तोंड द्यायचे आहे. या पार्श्वभूमीमुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. सत्तेवर येताच सिप्रास यांनी हा मुद्दा लावून धरल्यामुळे युरोपियन युनियनवर याबाबत तोडगा काढण्याचा दबाव वाढणार आहे. दरम्यान युरोपीय युनियनच्या सदस्य देशांचे मंत्री १, २०,००० स्थलांतरितांचे वाटप कसे करायचे यावर चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटणार आहेत. स्थलांतरितांच्या सक्तीने वाटपाला पोलंड, स्लोव्हाकिया, हंगेरी, झेक रिपब्लिक यांनी विरोध केलेला आहे. (वृत्तसंस्था)