शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली शिक्षिका! शाळेने केले निलंबित

By admin | Updated: June 22, 2017 14:27 IST

आतापर्यंत तुम्ही अजब प्रेमाच्या गजब कहाण्या अनेकदा ऐकल्या असतील. अशीच एक अजब प्रेमकहाणी

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 22 -  आतापर्यंत तुम्ही अजब प्रेमाच्या गजब कहाण्या अनेकदा ऐकल्या असतील. अशीच एक अजब प्रेमकहाणी लंडनमध्ये उघडकीस आली आहे. येथील एक शिक्षिका आपल्याच शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली. दोघांच्याही प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्यावार शालेय प्रशासनाने या शिक्षिकेला निलंबित केले असून, तिच्यावर आजन्म बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ही शिक्षिका यापुढे कुठल्याही शाळेत विद्यार्थ्यांना शिकवू शकणार नाही. 
 नजम खान असे या शिक्षिकेचे नाव आहे. विवाहित असलेली 36 वर्षीय नजम ब्रॅडफर्ड येथील टोंग हायस्कूलमध्ये शिक्षिका होती. तिथेच ती एका 18 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली. गेल्या 9 महिन्यांपासून त्याची प्रेमकहाणी सुरू होती. ही शिक्षिका फेसबूक आणि अन्य चॅटिंग अॅपवर या विद्यार्थ्यासोबत गप्पा मारायची. तसेच त्याला आपली नग्न छायाचित्रेही पाठवायची.   
डेली मेल या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यातील या विचित्र प्रेमकहाणीची गोष्ट समोर आल्यावर नॅशनल कौन्सिल फॉर टीचिंग अँड लिडरशिपच्या एका चौकशी समितीने या प्रकरणाची चौकशी केली. या चौकशीत दोघांमधील संबंधाबाबतची माहिती समोर आली. दोघेही एकत्र हॉटेलमध्ये जात असत. मात्र या प्रकारामुळे सदर विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसाना झाल्याचेही चौकशीत उघड झाले.