शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
3
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
4
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
5
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
6
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
7
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
8
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
9
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
10
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
11
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
12
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
13
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
14
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
15
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
16
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
17
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
18
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
19
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
20
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा

अफगाणच्या लष्करी तळांवर तालिबानचे हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 6:03 AM

अमेरिकेशी शांतता करार होऊन दोनच दिवस उलटल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या १२पेक्षा अधिक लष्करी तळांवर हल्ले केल्याची घटना घडली आहे.

काबूल : अमेरिकेशी शांतता करार होऊन दोनच दिवस उलटल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या १२पेक्षा अधिक लष्करी तळांवर हल्ले केल्याची घटना घडली आहे. यामुळे आता देशांतर्गत शांतता करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मागील शनिवारी अमेरिका व तालिबानने दोहामध्ये शांतता करार केला आहे. त्याआधी आठवडाभरअंशत: शस्त्रसंधी केली होती. १० मार्चपासून अफगाणच्या अंतर्गत शांतता करारावर चर्चा सुरू होणार असून, त्यापूर्वीच एका कैद्याच्या अदलाबदलीवर वाद निर्माण झाला. आता ही चर्चा होणार की नाही, असा पेच निर्माण झाला आहे. करारानुसार १,००० कैद्यांना मुक्त करण्यात येणार आहे व अफगाण सरकारकडून ५,००० बंडखोरांना मुक्त करण्याचा वायदा करण्यात आला आहे. काही उग्रवाद्यांनी चर्चेसाठी अट ठेवली आहे; परंतु अफगाणिस्तानचे राष्टÑाध्यक्ष अशरफ गनी यांनी चर्चा सुरू होण्यापूर्वी अटी स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यातच तालिबानने  केलेल्या हल्ल्यानंतर चर्चेचा मार्ग अधिकच बिकट झाल्याचे मानले जात आहे.