शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आमचा संघ घ्या पण कोहली द्या - पाकिस्तानी महिला पत्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 18:22 IST

पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराने त्यांच्या संपूर्ण संघाच्या बदल्यात कोहली द्या अशी मागणी केली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - भारतीय कर्णधार विराट कोहलीचे फॅन्स संपूर्ण जगभरात आहे. पाकिस्तानमध्येही त्याचे अनेक चाहते आहेत. चार तारखेला चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यात भारताने पाकिस्तानाला 124 धावांनी लोळवतं विजयी सलमी दिली. या सामन्यात कोहलीने उत्कृष्ट नेतृत्व आणि फलंदाजीने विजयात मोलाचा वाटा उटलला होता. या सामन्यातील मानहाणीकारक पराभवानंतर पाकिस्तानमध्ये ळश् फोडण्यात आले. तसेच पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर संघावर टीका करण्यात आली. सर्वच स्तरावरुन पाकिस्तानवर टीकेची झोड पडली. यामध्ये माध्यमानींही आपली भूमिका ठोस बजावली. पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराने तर पाकिस्तानचा संपूर्ण संघ घ्या मात्र विराट कोहली पाकिस्तानला द्या अशी अजब ऑफर भारताला ट्विट करत दिली. पाकिस्तानच्या पत्रकार नझराना गफ्फार यांनी ट्विट करत पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची खिल्ली उडवली आहे. भारताने आमची संपूर्ण टीम घ्यावी आणि एका वर्षासाठी कोहली आम्हाला द्यावा, असे ट्विट गफ्फार यांनी केले आहे. गफ्फार यांची ऑफर अपेक्षेप्रमाणे भारतीयांना पटलेली नाही. त्यामुळेच भारतीय क्रिकेट चाहत्यांची गफ्फार यांनी चांगलीच खिल्ली उडवली.भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानी संघाचा पराभव केल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावरदेखील पाकिस्तानला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. वर्षभरासाठी कोहली आम्हाला द्या, ही पाकिस्तानी महिला पत्रकाराची ऑफर धुडकावून लावत भारतीय क्रिकेट चाहत्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ह्यपाकिस्तान जेव्हापासून स्वतंत्र झाला आहे, तेव्हापासून काही ना काही मागतच असतो अशा खोचक टीका करण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानी नेटीझन्सनी त्या महिला पत्रकाराच्या ट्विटबद्दल नाराजी व्यक्त करत टीका केली.