शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगनचे शेपूट वाकडेच! भारताच्या NSG सदस्यत्त्वाला पुन्हा खोडा

By admin | Updated: June 5, 2017 17:35 IST

भारताच्या एनएसजी (आण्विकपुरवठादार समूह) सदस्यत्वासाठी चीनचा विरोध कायम आहे. एनएसजीमध्ये भारताच्या सदस्यत्वाबाबत चीननं पुन्हा एकदा आक्षेप नोंदवला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, 5 - भारताच्या एनएसजी (आण्विकपुरवठादार समूह) सदस्यत्वासाठी चीनचा विरोध कायम आहे. एनएसजीमध्ये भारताच्या सदस्यत्वाबाबत चीननं पुन्हा एकदा आक्षेप नोंदवला आहे. बदलेल्या परिस्थितीनुसार भारताला सदस्यत्त्व मिळण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे असंही चीननं म्हटले आहे.  48 सदस्य असलेल्या या समूहाच्या बैठकीत भारताच्या सदस्यत्वाचा मुद्दा नसल्याचे चीनचे सुरुवातीपासूनचे मत आहे. एनएसजीचं सदस्यत्व जसं भारताला हवं आहे तसंच ते पाकिस्तानलाही हवं आहे. भारताला सवलती देऊन प्रवेश देणार असाल तर, तोच नियम पाकिस्तानलाही लावा अशी चीनची भूमिका आहे. चीनचे मन वळवण्यासाठी भारत कुटनितीक स्तरावर मोठया प्रमाणावर प्रयत्न करत आहे. 
काही अटी मान्य नसल्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय आण्विक करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. आशातच आता भारताच्या एनएसजीच्या सहभागातल्या अडचणी चांगल्याच वाढणार आहेत असं वक्तव्य चीनचे परराष्ट्र मंत्री ली हुईलाई यांनी केले आहे. तर अण्वस्त्रप्रसार बंदी करारांवर एनपीटी स्वाक्षऱ्या न केलेल्या देशांचाही एक गट आहे. ज्यामध्ये भारतही आहे. त्यामुळे भारताचे सदस्य जास्त असूनही भारताला या संघात सहभागी होण्याच्या अडचणी येणार आहेत.
पाकिस्तानच्या सदस्यत्वाबाबत चीननं उघडपणे पाठिंबा दर्शवलेला नाही. असं असलं तरीही एनएसजी आणि एनपीटी असे दोन वर्ग तयार करून चर्चा व्हावी अशी मागणी चीननं केली आहे. चीननं यासाठी सहा सदस्यीय समितीही तयार केली आहे. ही समिती भारत आणि पाकिस्तानच्या सदस्यत्त्वासंदर्भातला निर्णय घेईल, असंही ली यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एनएसजीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. मात्र या संघटनेच्या नियमांनुसार नव सदस्य म्हणून भारताला प्रवेश देण्यासाठी चीनची भूमिका महत्त्वपूर्ण आहे