शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या बग्गीला दिसली अजब प्रतिकृती; चंद्रावर झोपडी?, शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 07:04 IST

नेटकरी म्हणतात एलियन्सने बनवले घर

चंद्रावर कोणीतरी झोपडी बांधली आहे आणि तिथे कोणी राहतंय, असं जर कोणी सांगितले तर त्याला आपण वेडं ठरवू... पण जर झोपडीच्या आकाराची प्रतिकृती तिथे पाहिली गेली असेल तर? होय हे खरे आहे. चीनची एक बग्गी (रोव्हर) सध्या चंद्रावर भ्रमण करत आहे आणि त्यावर असलेल्या कॅमेऱ्याने झोपडीसदृष्य प्रतिकृतीचा फोटो पाठवला आहे.

चीनच्या रोव्हरला त्याच्यापासून ८० मीटर दूरवर ही आकृती दिसली आहे. त्यामुळे ती काहीशी अंधुक दिसते. पण ती झोपडीसारखीच आहे.

कुठे दिसली 'झोपडी'?

चीनच्या रोव्हरला ही प्रतिकृती चंद्राच्या उत्तरेकडील क्षितिजावर आढळली आहे. हा आकृती झोपडीसारखी होती. या झोपडीजवळच एक मोठा गोलाकार खोलगट भागही आहे.

हे नेमके काय? 

एलियन्सने चंद्रावर क्रॅश लँडिंग केले असेल आणि त्यांनी येथे तात्पुरते घर बनवले असावे. एलियन्सने चंद्रावर क्रॅश लँडिंग केले असेल आणि त्यांनी येथे तात्पुरते घर बनवले असावे. चंद्रावर संशोधनासाठी यापूर्वी आलेल्या अनेक यानांपैकी एखादे यान असावे. याबद्दल आता चीन जोमाने शोध घेत आहे.

टॅग्स :chinaचीन