शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र मुलीची उपासमार; भारतीय महिला दोषी

By admin | Updated: July 31, 2016 05:33 IST

सावत्र मुलीची दीड वर्षापेक्षा अधिक काळ उपासमार करणाऱ्या भारतीय महिलेला अमेरिकेतील न्यायालयाने दोषी ठरविले आहे.

न्यूयॉर्क : सावत्र मुलीची दीड वर्षापेक्षा अधिक काळ उपासमार करणाऱ्या भारतीय महिलेला अमेरिकेतील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मुलीचा छळ केल्याचा आरोपही तिच्यावर असून, तिला २५ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. शीतल रनोट (३५) असे या महिलेचे नाव आहे. आपली सावत्र मुलगी माया रनोट हिचा छळ केल्याचा तिच्यावर आरोप आहे. ही घटना २0१४मधील असून, माया तेव्हा १२ वर्षांची होती. शीतल ही मायाला नेहमीच मारहाण करीत असे. क्विन्स जिल्ह्याचे अ‍ॅटर्नी रिचर्ड ब्राऊन यांनी सांगितले की, न्यायाधीशांनी पुरावे आणि पीडित मुलीचा जबाब ग्राह्य धरून शीतल रनोटला दोषी ठरविले आहे. या मुलीला अनेक तासांपर्यंत अन्न-पाणी दिले जात नव्हते. याप्रकारे तिला मारहाण केल्याच्या अनेक घटना न्यायालयापुढे आल्या. एकदा मारहाणीनंतर वैद्यकीय पथक तिच्या घरी पोहोचले तेव्हा माया रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली होती. या सर्व मारहाणीच्या खुणा मायाच्या अंगावर आजही आहेत. कोणत्याही मुलीस अशी वागणूक दिली जाऊ शकत नाही. मुलीचा पिता राजेश रनोट याच्यावरही विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याच्यावर नंतर खटला चालविला जाणार आहे. (वृत्तसंस्था)>क्विन्स सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश रिचर्ड बुचर यांनी दिवसभर विचारविनिमय केल्यानंतर शीतलला दोषी ठरविले. सप्टेंबरमध्ये तिला शिक्षा सुनावण्यात येईल. या प्रकरणी तिला २५ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.