शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

ऊर्जा बचतीसाठी पाकचा अजब फंडा

By admin | Updated: April 10, 2015 00:45 IST

उन्हाळ्यातील वेशभूषेसंबंधीचे नियम आणि कार्र्यालयातील वातानुकूलन यंत्रणा बंद करण्याच्या आदेशानंतर पाकिस्तान सरकारने ऊर्जा

इस्लामाबाद : उन्हाळ्यातील वेशभूषेसंबंधीचे नियम आणि कार्र्यालयातील वातानुकूलन यंत्रणा बंद करण्याच्या आदेशानंतर पाकिस्तान सरकारने ऊर्जा बचतीसाठी एक नवा फंडा अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने राजधानी इस्लामाबाद येथील दुकाने आणि हॉटेल लवकर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, व्यापारी आणि दुकानदार यांनी सरकारच्या या आदेशावर नाराजी व्यक्त केली आहे.पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशानुसार, आता राजधानीतील दुकाने रात्री आठ वाजेपूर्वी, तर हॉटेल १० वाजेपर्यंत बंद करावे लागणार आहेत. लग्न समारंभांना काहीशी यातून सूट मिळाली आहे. अशा समारंभांसाठी रात्री ११ वाजेपर्यंत विजेचा वापर केला जाऊ शकेल. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक अजब आदेश सरकारने काढला होता. उन्हाळ्यात सॉक्स वापरू नये, असा फतवा सरकारने काढला होता.उल्लेखनीय बाब म्हणजे, पाकिस्तानात ऊर्जा बचतीसाठी यापूर्वीही असा फंडा वापरण्यात आला होता. मात्र, यास लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या वर्षी कारला इंधन पुरवठा करणाऱ्या एलएनजी गॅसचे पंपही काही काळ बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. (वृत्तसंस्था)