शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

९/११ नंतर दक्षिण अशियाई अडचणीत

By admin | Updated: September 11, 2014 02:22 IST

अमेरिकेत ९ सप्टेंबर २०११ रोजी दहशतवादी हल्ला होऊन १३ वर्षे झाली तरीही दक्षिण आशियाई विशेषत: मुस्लिम, शीख, हिंदू व अरब नागरिकांविरुद्ध अमेरिकेत प्रतिकूल वातावरण वाढतच आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेत ९ सप्टेंबर २०११ रोजी दहशतवादी हल्ला होऊन १३ वर्षे झाली तरीही दक्षिण आशियाई विशेषत: मुस्लिम, शीख, हिंदू व अरब नागरिकांविरुद्ध अमेरिकेत प्रतिकूल वातावरण वाढतच आहे.साऊथ एशियन अमेरिकन्स लिडिंग टुगेदरने (साल्ट) आपल्या ‘अंडर सस्पिशियन, अंडर अ‍ॅटॅक’ या मथळ्याच्या अहवालात म्हटले आहे की, जानेवारी २०११ ते एप्रिल २०१४ दरम्यान राजकीय नेत्यांची व सरकारी अधिकाऱ्यांच्या वक्तव्यांमुळे देशभर परदेशी नागरिकांबद्दल वाटणारा तिरस्कार किंवा भीतीतून होणाऱ्या हिंसाचाराच्या १५० घटना घडल्या आहेत, असे संबंधित दस्तावेजाच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. राजकीय नेत्यांनी परदेशी नागरिकांचा तिरस्कार होईल अशी वक्तव्ये व शेरेबाजी करण्याच्या प्रकारांत वार्षिक ४० टक्के वाढ झाली आहे. साल्टने २०१० मध्ये शेवटचे विश्लेषण जाहीर केले होते. वांशिक द्वेषातून होणाऱ्या हिंसाचाराच्या अनेक घटनांची नोंदही होत नाही. देशभर अशा घटनांचा शोध घेण्यात आला असता त्या केवळ ८० च हाती लागल्या. त्यातही मुस्लिमांच्या विरोधातील घटना जास्त होत्या.वांशिक द्वेषातून होणारा हिंसाचार न्यूयॉर्क सिटी, न्यू जर्सी मेट्रोपोलिटन एरिया, चिकागो आणि त्याचा परिसर, दक्षिण आणि उत्तर कॅलिफोर्नियामध्ये जास्त प्रमाणात होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. कॅपिटोल हिल येथे हा अहवाल प्रसिद्धीस देण्यात आला. (वृत्तसंस्था)