शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

धूम्रपान करणारी चिमणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 01:52 IST

हा फोटो पाहून तुम्हाला चिमणी सिगारेट ओढत आहे, असे वाटेल. मात्र, वास्तव वेगळेच आहे. ही चिमणी सिगारेट ओढत नसून एकाने बळजबरीने तिच्या चोचीत सिगारेट कोंबली होती

मॉस्को : हा फोटो पाहून तुम्हाला चिमणी सिगारेट ओढत आहे, असे वाटेल. मात्र, वास्तव वेगळेच आहे. ही चिमणी सिगारेट ओढत नसून एकाने बळजबरीने तिच्या चोचीत सिगारेट कोंबली होती. सोशल मीडियात व्हायरल हा फोटो पाहून प्राणिमित्रांचा संताप झाला. त्यांनी सोशल मीडियाचाच वापर करून चिमणीला धूम्रपानास भाग पाडणाऱ्याचा छडा लावला. व्हिक्टर एवदीव असे त्याचे नाव असून, तो रशियन आहे. आपण गमतीत हे कृत्य केले, असे त्याने सांगितले. व्हिक्टर कारमधून जात होता. वाटेत त्याने एका ठिकाणी कार उभी केली. तेव्हा ही चिमणी कारमध्ये आली. मग काय व्हिक्टरने कारच्या खिडक्या वर करून तिला आत बंद केले. नंतर व्हिक्टरने सिगारेट पेटवून ती चिमणीच्या चोचीत कोंबली. सिगारेट ओढणाऱ्या या चिमणीचे दोन फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाले होते. एका फोटोत तिने काडेपेटीतील पेटती काडी चोचीत धरली आहे, तर दुसऱ्या छायाचित्रात तिच्या चोचीत पेटलेली सिगारेट दिसते. प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी समाजमाध्यमाद्वारे व्हिक्टरचा छडा लावला. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. व्हिक्टर यात दोषी आढळून आला, तर त्याला एक वर्षाचा कारावास किंवा ७० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.