शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एच-१बी व्हिसाच्या सुधारणा आदेशावर ट्रम्प करणार स्वाक्षरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 02:15 IST

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एच-१ बी व्हिसा प्रक्रिया अधिक कडक करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी करणार आहेत

वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एच-१ बी व्हिसा प्रक्रिया अधिक कडक करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी करणार आहेत. हा व्हिसा जारी करण्यासाठी संपूर्ण नवी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.भारतीय आयटी कंपन्या आणि व्यावसायिकांत लोकप्रिय असलेल्या एच-१ बी व्हिसामुळे स्थानिक अमेरिकी बेरोजगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप असून, त्यावर बंधने आणण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते. त्यानुसार ट्रम्प आता ‘बाय अमेरिका, हायर अमेरिका’ नावाचा आदेश जारी करणार आहेत. या आदेशावर स्वाक्षरी करण्यासाठी ते अमेरिकी लोकप्रतिनिधी सभागृहाचे सभापती पॉल रेयॉन यांचे गृहराज्य विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी शहरात जाणार आहेत. अधिक कुशलता आणि योग्यता या आधारावर नवीन इमिग्रेशन प्रणाली निर्माण करण्याच्या दिशेने ट्रम्प प्रशासनाने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे सूत्रांनी सांगितले. २0१८ या वित्त वर्षासाठी एच-१ बी व्हिसाची संगणकीकृत लॉटरी सोडत पूर्ण करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)यंदा दोन लाख अर्ज; पण परवानगी ६५ हजारांनाचया वर्षाच्या व्हिसासाठी १,९९,000 अर्ज प्राप्त झाले आहेत. लोकप्रतिनिधीगृहाने ६५ हजार जणांनाच एच-१ बी व्हिसा देण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकी शिक्षण संस्थांत उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या २0 हजार एच-१ बी व्हिसासाठी सोडत काढण्यात आली आहे. या लॉटरी पद्धतीच्या सोडतीला प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विरोध केला आहे. विदेशातून स्वस्तात मनुष्यबळ आणून कंपन्या स्थानिक अमेरिकी नागरिकांना बेरोजगार करीत आहेत, असा आरोप या अधिकाऱ्याने केला.